महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बुलढाणा (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १८७ जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम