महावितरण विभाग अहमदनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 320 जागांसाठी भरती | MAHADISCOM Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३२० जागा
लाइनमन पदाच्या २९१ जागा आणि कम्प्युटर ऑपरेटर पदाच्या २९ जागा

 

पदाचे नाव & जागा –
1.लाईनमन – 291 जागा
2.कोपा – 29 जागा

 

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ कोपा) उत्तीर्ण.

 

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

 

वेतन – नियमानुसार

 

अर्ज शुल्क – नाही

 

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर

 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022 आहे.

 

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

 

मूळ जाहिरात – PDF

 

ऑनलाईन अर्ज करा – PDF

 

अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी करा – click here

Leave a Comment