Skip to content
राज्य राखीव पोलीस दल, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिपाई पदांच्या एकूण १३६ जागा
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे अर्ज स्वीकारण्यात येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.