cochin shipyard limited recruitment | कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६१ जागा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (केरळ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६१ जागा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम


वरिष्ठ जहाज ड्राफ्ट्समन, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअर कीपर, कनिष्ठ व्यावसायिक सहाय्यक, सहाय्यक, वेल्डर कम फिटर (वेल्डर/ वेल्डर- गॅस आणि इलेक्ट्रिक), प्लंबर, मेकॅनिक मोटर वाहन, फिटर, शीट मेटल वर्कर) आणि जहाज चालक (वुड) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment