महाराष्ट्र नागरी विकास अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती २०२१

जाहिरात दिनांक: १३/११/२१

 

महाराष्ट्र नागरी विकास अभियान [Maharashtra Urban Development Mission] स्वच्छ महाराष्ट्र अभियान मार्फत शहर समन्वयक पदांच्या ४०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४०८ जागा

 

Eligibility Criteria For Swachh Maharashtra Mission

शुल्क : शुल्क नाही

 

Swachh Maharashtra Mission Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शहर समन्वयक/ City Coordinator मान्यताप्राप्त ०१) बी.ई. (कोणतीही शाखा) ०२) बी.टेक. (कोणतीही शाखा)  ०३) बी.आर्क. ०४) बी.प्लॅनिंग ०५) बी.एस.सी. (कोणत्याही शाखेतील) ०२) नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव. ४०८

 

 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

Official Site : www.smmurban.com

 

Leave a Comment