महाराष्ट्र राज्य रोजगार मेळावा 30000+ पदांसाठी भरती लगेच अप्लाय करा.

Maharashtra Rojgar Melava 2021

महाराष्ट्र राज्य मेळावा [Maharashtra Rojgar Melava] मार्फत विविध (खाजगी नियोक्ता) पदांच्या ३००००+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक १२ डिसेंबर २०२१ पासून ते १७ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

Maharashtra Job Fair Details:

एकूण : ३००००+ जागा

पदांचे नाव : सेल्स मार्केटिंग, सेल्सट्रेनी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डाटा एन्ट्री ऑपरेटर ITI फिटर & इतर पदे.

 

शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षाउत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय /पदवीधर/ डी.एड./ डी.टी.एड/ इंजिनिरिंग डिप्लोमा.

 

मेळाव्याचा दिनांक : १२ ते १७ डिसेंबर २०२१ रोजी

 

मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन 

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

विभाग: मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, & पुणे

 

जिल्हा: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर.

 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी (Online Registration Link) : येथे क्लिक करा

 

Official Site: www.rojgar.mahaswayam.gov.in


जाहिरात दिनांक: ०७/१२/२१

महाराष्ट्र राज्य मेळावा [Maharashtra Rojgar Melava] येथे खाजगी नियोक्ता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक खालील प्रमाणे दिली आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Maharashtra Job Fair Details:

पदांचे नाव : खाजगी नियोक्ता (Private Employer)

विभाग जिल्हा मेळाव्याचा दिनांक अर्ज करण्यासाठी खालील लिंक्स
अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे & औरंगाबाद नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर १२ ते १७ डिसेंबर २०२१ येथे क्लिक करा
मुंबई सिंधुदुर्ग १५ ते १७ डिसेंबर २०२१ येथे क्लिक करा
मुंबई सिंधुदुर्ग २३ ते २५ फेब्रुवारी २०२१ येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी (Online Registration Link) : येथे क्लिक करा

 

Official Site: www.rojgar.mahaswayam.gov.in

Leave a Comment