गुगल मॅप सोबत🎯घरबसल्या कमवा १ हजार रोज । Earn Money From Home | Make Money Online in Marathi-Google Maps

Make Money Online Marathi withGoogle Maps

नमस्कार ,जय महाराष्ट्र..!


आपल्या चॅनलवर नवनवीन इन्कम आयडियाज आपण घेऊन येत असतो, आज सुद्धा अशीच एक इन्कम आयडिया घेऊन आलो आहे आणि ती इन्कम आयडिया आहे गुगल मॅप च्या सहाय्याने इन्कम कसा जनरेट करायचा…? आज पर्यंत गुगल मॅप वर पत्ता बऱ्याच वेळा तुम्ही सर्च केला असेल आज गुगल मॅप द्वारे इन्कम कसा जनरेट करता येईल हे बघणार आहोत…

Advertisement


Step 1 – सर्व प्रथम moz.com या वेबसाईटवर जाऊन citations by category या ऑप्शन वर क्लिक करा.
OR
https://moz.com/learn/seo/citations-by-category ह्या लिंक वर क्लिक करा.

त्या ठिकाणी विविध बिझनेस कॅटेगिरीज दिसतील. उदाहरणार्थ क्लोथींग ,अकाउंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स ,फर्निचर, ब्युटी सलून आणि इतर खूप काही….

या कॅटेगिरी मधील कुठलीही कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे उदाहरणार्थ, इलेक्ट्रॉनिक्स शॉप ही कॅटेगिरी सिलेक्ट करूया.

Step 2 – आता गुगल वर जाऊन गुगल मॅप असे सर्च करायचे आहे आणि गुगल मॅपच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे.

  • त्या ठिकाणी सर्चमध्ये ” electronics shops in US ” असे सर्च करायचे आहे. आता US च का ..? तर डॉलर मध्ये इन्कम आपली होऊ शकते.
  • असे सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी विविध इलेक्ट्रॉनिक्स शॉप्स दिसतील त्यासोबतच त्यांच्या रेटिंग आणि रिव्ह्यूज सुद्धा दिसतील.
  • त्यामधून ज्या इलेक्ट्रॉनिक्स शॉप्सला रेटिंग चांगले आहेत परंतु रिव्ह्यूज कमी आहे असे इलेक्ट्रॉनिक शॉप निवडून त्यांची नावे आणि त्यांचे ईमेल ऍड्रेस यांचे एक्सेल शीट बनवून घ्यायचे आहे.

Step 3 – आता अर्निंग कशी करता येईल ..?

  • US मधील लोक सुद्धा रेटिंग आणि रिव्ह्यूज बद्दल जास्त जागृत असल्याकारणाने तेथील शॉप ओनर्सला सुद्धा वाटते की त्यांना चांगले रेटिंग आणि रिव्ह्यूज असावेत. कारण बरेच जण एखाद्या शॉप मध्ये जाताना त्या शॉप ला रेटिंग आणि रिव्ह्यूज कसे आहेत हे बघतात आणि नंतरच त्या शॉपमधून खरेदी करण्याचा विचार करतात.
  • आता आपण जे एक्सेल शीट बनवून घेतले आहे, त्यांना एक व्यवस्थित रित्या ईमेल लिहून त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता.
  • तुम्हाला रेटिंग वरून कळेलच की ते सर्विस सांगली देतात त्यामुळे तुम्ही त्यांना रिव्ह्यूज वाढवून देण्यासाठी सर्विस प्रोव्हाइड करू शकता.
  • ही सर्विस प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला fiverr.com वरून मदत घ्यायची आहे.
  • जर समजा तुम्ही समोरील शॉपला एक रिव्यू अर्धा डॉलर मध्ये देत असाल तर फिवर वर असे फ्रीलान्सर्स शोधा की त्यापेक्षा कमी दरामध्ये ते रिव्ह्यूज देऊ शकतात. परंतु fiverr.com वर जे फ्रीलान्सर्स असतात तर ते डायरेक्टली असं मेंशन करू नाही शकत की ते अशा सर्विसेस प्रोव्हाइड करतात परंतु “गुगल मॅप सर्विसेस ” अशाप्रकारे त्यांनी मेन्शन केलेले असू शकते.
    अशाप्रकारे तुम्ही एखादा फ्रीलान्सर शोधून त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून चांगल्या रीतीने अर्निंग करू शकता फक्त यासाठी गरज आहे ती ,असे शॉप ओनर्स मिळवण्याची की ज्यांची सर्विस खरोखरच चांगली आहे म्हणजेच रेटिंग चांगले आहेत परंतु रिव्ह्यूज कमी आहेत.
जॉईन करा Whatsapp वरhttps://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब

https://yt.openinapp.co/iconikMarathi

free courses for Google Maps Skill-

  1. Google Course- Link
  2. Google My Business – Optimize Your Business- Link
  3. Google My Business Course in Hindi- Link

बघा पूर्ण माहिती व्हिडिओ-

Advertisement

Leave a Comment