MPSC Medical Bharti 2025 I 792 जागांसाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत I MPSC Medical Recruitment 2025 I Best job opportunities 2025

MPSC Medical Bharti 2025 I 792 जागांसाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत I MPSC Medical Recruitment 2025 I Best job opportunities 2025

792 जागांसाठी MPSC मार्फत भरती होत असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  19 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MPSC Medical Bharti 2025 I 792 जागांसाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत I MPSC Medical Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Advertisement

Table of Contents

MPSC Medical Recruitment 2025 Vacancy I एमपीएससी मेडिकल भरती रिक्त जागा

क्रमांकपदे रिक्त जागा
1विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब716
2विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब76
एकूण 792

MPSC Medical Recruitment 2025 Important Dates I एमपीएससी मेडिकल भरती महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 29 एप्रिल 2025 14 वाजेपासून ते

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 23.59 पर्यंत

फी भरण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 23.59 पर्यंत

MPSC Medical Recruitment 2025 Educational qualification I एमपीएससी मेडिकल भरती शैक्षणिक पात्रता

विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब : संबंधित विषयात एमडी ,एमएस डीएनबी आणि 1 वर्षे अनुभव

विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब : संबंधित विषयात MD/DM/M.Ch

*कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पुढे नोटिफिकेशन लिंक देत आहोत त्यातून तपासावी.

MPSC Medical Recruitment 2025 Age limit I एमपीएससी मेडिकल भरती वयोमर्यादा

1 ऑगस्ट 2025 रोजी,19 ते 40 वर्षे

मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 5 वर्षे सूट (18 ते 43 वर्षे )

दिव्यांग उमेदवार : 18 ते 45 वर्षे

MPSC Medical Bharti 2025 payscale I एमपीएससी मेडिकल भरती वेतन :

57,700 – 1,82,200 रुपये (Level S-10)

MPSC Medical Bharti 2025 Application fee I एमपीएससी मेडिकल भरती अर्ज फी :

क्रमांकपदे फी
1विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-बखुला प्रवर्ग: ₹719/- 
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-
2विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-बखुला प्रवर्ग: ₹394/- 
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹294/-

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

MPSC Medical Bharti 2025 Notification I एमपीएससी मेडिकल भरती नोटिफिकेशन :

792 जागांसाठी MPSC मार्फत भरती होत असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  19 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.

MPSC Medical Bharti 2025 Notification I एमपीएससी मेडिकल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा .

MPSC Medical Bharti 2025 Application I एमपीएससी मेडिकल भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version