MPSC Medical Bharti 2024 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती I 100 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती I MPSC Medical Recruitment 2024 I Best job opportunities 2024

MPSC Medical Bharti 2024 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती I 100 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती I MPSC Medical Recruitment 2024 I Best job opportunities 2024

100 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 13 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MPSC Medical Bharti 2024 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती I 100 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती I MPSC Medical Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Table of Contents

MPSC Medical Bharti 2024 I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती

जाहिरात क्रमांक पदे रिक्त जागा
052 ते 056/2024विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ14
057 ते 084/2024विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ75
085/2024जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब11
एकूण 100

MPSC Medical Bharti 2024 Educational qualification I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती शैक्षणिक पात्रता 2024 :

जाहिरात क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
052 ते 056/2024विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-असंबंधित विषयात M.S./M.D/DM/D.N.B.
अनुभव :
1.परवानगी असलेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/संस्थेत तीन वर्षांसाठी विषयातील सहयोगी प्राध्यापक.
2.किमान चार संशोधन प्रकाशने असावी (किमान दोन ,असोसिएट प्रोफेसर म्हणून).
3.NMC ने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय शिक्षण तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
4.एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
057 ते 084/2024विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-असंबंधित विषयात M.S./M.D/DM/D.N.B./MBBS with M.Sc(Anatomy)
/ M.Sc(Med. Anatomy) with Ph.D (Med. Anatomy) / M.Sc.(Med.
Anatomy) with D.Sc.(Med.Anatomy) /  इतर
MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी/senior resident म्हणून एक वर्ष अनुभव .
085/2024जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट बबायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी.
प्रयोगशाळेत काम करण्याचा अनुभव 2 वर्षे.

MPSC Medical Bharti 2024 age limit I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती वयोमर्यादा 2024 :

1 एप्रिल 2025 रोजी,

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 5 वर्षे सूट.

जाहिरात क्रमांक पदे वयोमर्यादा
052 ते 056/2024विविध विषयातील प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ19 ते 50 वर्षे
057 ते 084/2024विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-अ19 ते 40 वर्षे
085/2024जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब19 ते 38 वर्षे

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

MPSC Medical Bharti payscale I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती वेतनश्रेणी :

1. विविध विषयातील प्राध्यापक : 1,44,200 ते 2,18,200 रुपये

2.विविध विषयातील सहायक प्राध्यापक : 57,700 रूपये ते 1,82,200 रुपये

3.जीवरसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट ब: 41,800 ते 1,32,300 रुपये

MPSC Medical Bharti application fee I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती अर्ज फी :

अराखीव प्रवर्ग: 719/- रुपये  

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 449/- रुपये  

MPSC Medical Bharti Notification I महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती जाहिरात :

100 जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 13 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

जाहिरात क्रमांक 052 ते 084/2024 : येथे क्लिक करा.

जाहिरात क्रमांक 085/2024 : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment