मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम | Mukhyamantri Yojanadoot Program Details-
महाराष्ट्र शासन
Skills, Employment, Entrepreneurship and Innovation Department
Shri. Eknath Shinde
Hon’ble Chief Minister
Maharashtra
Shri. Devendra Fadnavis
Hon’ble Deputy Chief Minister,
Maharashtra
Shri. Ajit Pawar
Hon’ble Deputy Chief Minister,
Maharashtra
Shri. Mangal Prabhat Lodha
महाराष्ट्र शासनाच्या ववववध योजनांची प्रचार, प्रसिद्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागवरकांना लाभ मिळावा या दृष्ट्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वषापासून “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम ” सुरु करण्यास मान्यता देण्यात येत
अहे. याबाबतची काययपध्दती पुढे नमूद के ल्याप्रमाणे ऄसेल.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचववणे याकरीता “मुख्यमंत्री योजनादूत” थेट ग्रामस्तरापयंत नेमणे.
मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष :-
१) वयोमयादा १८ ते ३५
२) शैक्षवणक पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर.
3) संगणक ज्ञान अवश्यक .
4) उमेदवाराकडे मोबाइल ऄसणे अवश्यक.
5) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी ऄसणे अवश्यक.
6) उमेदवारांचे अधार कार्ड ऄसावे व त्याच्या नावाचे बँक खाते अधार
संलग्न ऄसावे.
मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी कागदपत्रे:-
1) मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी ऑनलाईन अर्ज करणे.
2) आधारकार्ड
3) पदवी उत्तीर्ण पुराव्यादाखल कागदपत्रे/ प्रमाणपत्र.
4) अधिवासाचा दाखला.(सक्षम यंत्रणेने वदलेला)
5) वैयस्क्तक बँक खात्याचा तपशील.
6) पासपोर्ट साईज फोटो.
7) हमीपत्र.(ऑनलाइन ऄजासोबतच्या नमुन्यामधील)
कामाचे स्वरूप व निवडप्रक्रिया साठी संपूर्ण PDF ची लिंक खाली दिली आहे
मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम | Mukhyamantri Yojanadoot Program– GR Link
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |