महाराष्ट्र शासनाच्या ववववध योजनांची प्रचार, प्रसिद्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागवरकांना लाभ मिळावा या दृष्ट्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वषापासून “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम ” सुरु करण्यास मान्यता देण्यात येत अहे. याबाबतची काययपध्दती पुढे नमूद के ल्याप्रमाणे ऄसेल.
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचववणे याकरीता “मुख्यमंत्री योजनादूत” थेट ग्रामस्तरापयंत नेमणे.
मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष :-
१) वयोमयादा १८ ते ३५ २) शैक्षवणक पात्रता- कोणत्याही शाखेचा पदवीधर. 3) संगणक ज्ञान अवश्यक . 4) उमेदवाराकडे मोबाइल ऄसणे अवश्यक. 5) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी ऄसणे अवश्यक. 6) उमेदवारांचे अधार कार्ड ऄसावे व त्याच्या नावाचे बँक खाते अधार संलग्न ऄसावे.