Naval Dockyard Bharti 2024 | नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 | 301 जागांसाठी भरती | Best Job opportunities 2024 –

Naval Dockyard Bharti 2024

Naval Dockyard Bharti 2024 | नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 | 301 जागांसाठी भरती | Best Job opportunities 2024 –

नेव्हल डॉकयार्ड भरती ( Naval Dockyard Bharti 2024 ) निघालेली असून ही भरती 301 जागांसाठी असून प्रशिक्षणार्थी ( Apprentice ) या पदासाठी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. जाणून घेऊयात नेव्हल डॉकयार्ड भरती ( Naval Dockyard Bharti 2024 ) या भरतीबद्दल अधिक माहिती…

Advertisement

  नेव्हल डॉकयार्ड भरती ( Naval Dockyard Bharti 2024 ) ननोटिफिकेशन

  नेव्हल डॉकयार्ड भरती ( Naval Dockyard Bharti 2024 ) नोटिफिकेशन जाहीर झालेले असून नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा.

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ( Apprentice )

एकूण जागा – 301

अनु क्रमांकपदांचे नावजागा
1इलेक्ट्रिशिअन  ( Electrician )40
2इलेक्ट्रोप्लेटर ( Electroplater ) 01
3फिटर ( Fitter I&CTSM )50
4फाउंड्री मन  (Foundryman)01
5मेकॅनिक (डिझेल)  ( Mechanic (Diesel) )35
6इंस्ट्रूमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic )07
7मशिनिस्ट( Mechanist )13
8MMTM 13
9 पेंटर (जनरल) (Painter)09
10पॅटर्न मेकर  ( Pattern Maker )02
11पाईप फिटर (Pipe fitter )13
12इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक  ( Electronic Mechanic )26
13Ref. & AC मेकॅनिक  ( Ref. & AC Mechanic )07
14शीट मेटल वर्कर (Sheet metal worker)03
15शिपराईट (वुड)  ( Shipwright (Wood))18
16टेलर (G) ( Tailor (G))03
17 वेल्डर  ( Welder (G&E))20
18मेसन (BC) ( Mason (BC))08
19I&CTSM03
20शिपराईट (स्टील)  ( Shipwright (Steel))16
21रिगर ( Rigger )12
22फोर्जर आणि हीट ट्रीटर  (Forger & Heat Treater)01

  नेव्हल डॉकयार्ड भरती ( Naval Dockyard Bharti 2024 ) महत्वाच्या तारखा :

नेव्हल डॉकयार्ड मुंबई नोटिफिकेशन रिलीज दिनांक 23 एप्रिल 2024.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई  रजिस्ट्रेशन सुरु झाल्याची तारीख 23 एप्रिल 2024.
नेव्हल डॉकयार्ड मुंबई  रजिस्ट्रेशन शेवटची तारीख 10 मे 2024.

वयोमर्यादा


किमान वय – १४ वर्षे
धोकादायक साठी किमान वय – 18 वर्षे
जून 2010 पूर्वी जन्मलेले उमेदवार गैर-धोकादायक (non-hazardous) ट्रेडसाठी पात्र आहेत आणि जून 2006 पूर्वी जन्मलेले उमेदवार धोकादायक (hazardous ) ट्रेडसाठी पात्र आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
रिगर८ वी उत्तीर्ण
फोर्जर & हीट ट्रीटर१० वी परीक्षा उत्तीर्ण
इतर पदांसाठी ६५ % गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय  (NCVT/SCVT)

Physical Standards –

उंची 150 सेमी, वजन 45 किलोपेक्षा कमी नाही, छाती विस्तार 5 सेमी पेक्षा कमी नाही, डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त), बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे. शारीरिक तंदुरुस्तीची मानके MoD पत्रानुसार आहेत,FMl0442lNHQl1278 D(N-ll) दिनांक 14 नोव्हेंबर 1996.

Selection Procedure –

१. Preliminary Merit List / प्राथमिक गुणवत्ता यादी

२. Written Exam/लेखी परीक्षा

३.Provisional Merit List/तात्पुरती गुणवत्ता यादी

४.lnterview / मुलाखत

(i) मुलाखती दरम्यान कागदपत्रांची पडताळणी,उमेदवारांची खालील मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणी केली जाईल
(a)एसएससी / मॅट्रिक प्रमाणपत्र
(b)आय टी आय सर्टिफिकेट
(c)आधार कार्ड
(d) जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
(e)PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)

(f ) माजी सैनिक/सशस्त्र दल कर्मचारी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
(g) क्रीडा प्रमाणपत्र (लागू असल्यास)

(ii)तोंडी चाचणी दस्तऐवज पडताळणीतील यशस्वी उमेदवारांची त्यांच्या संबंधित ट्रेडमधील टेक्निकल कौशल्याची चाचणी घेतली जाईल.

५.Medical Examination /वैद्यकीय तपासणी

अर्जदारांना खालील सूचना काळजीपूर्वक लक्षात घ्या :-
– उमेदवारांनी https://registration.ind.in/ द्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
– उमेदवारांना परीक्षेसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

– उमेदवारांनी त्यांचा वैयक्तिक वैध मोबाईल नंबर आणि ईमेल lD सूचना/अपडेट प्राप्त करण्यासाठी देणे आवश्यक आहे

वेतनमान (Stipend) : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट ( Official Site ) : www.indiannavy.nic.in

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version