NHM Bharti 2025 I 181 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती I National Health Mission Recruitment 2025 I Best job opportunities 2024
181 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पाठवू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
कमिशनर , हेल्थ सर्विसेस आणि मिशन डायरेक्टर , नॅशनल हेल्थ मिशन , मुंबई आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी.डी. मेलो रोड, मुंबई – 400 001.
NHM Bharti 2025 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती नोटिफिकेशन
181 जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पाठवू शकतात.
NHM Bharti 2025 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.