NHM Parbhani Recruitment 2022 | परभणी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८२ जागा

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारनकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८२ जागा


वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू आणि लॅब टेक्निशियन पदाच्या जागा.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा अध्यक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, परभणी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०२२  पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अर्ज ऑफलाईन करावा लागेल 

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

 

Leave a Comment