Ordanance Factory Recruitment 2022 | देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०५ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडू विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०५ जागा
पदवीधर शिकाऊ उमेदवार आणि तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी, देहू रोड, जि. पुणे, महाराष्ट्र, पिनकोड- ४१२१०१

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी  येथे  क्लिक करा.

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

Leave a Comment