North Western Railway Bharti I 1791 जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये भरती I North Western Railway Recruitment 2024 I best job opportunities 2024
उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 1791 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा अकाउंट ओपन झाल की मेसेज करा. मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील http://t.me/iconik_NN
प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड
ट्रेनिंग कालावधी आणि स्टायपेंड रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या विद्यमान नियम आणि निर्देशांनुसार असेल.
वसतिगृहात राहण्याची सोय केली जाणार नाही आणि निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वतःची व्यवस्था करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2024
North Western Railway Bharti Notification I उत्तर पश्चिम रेल्वे भरती नोटिफिकेशन :
उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 1791 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
North Western Railway Bharti Notification I उत्तर पश्चिम रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
North Western Railway Bharti Online Application I उत्तर पश्चिम रेल्वे भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.