NTPC Bharti I 250 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती I National Thermal Power Corporation Limited Bharti I NTPC Recruitment 2024
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 250 जागांसाठी भरती होत असून विविध पदांसाठी ही भरती होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 28 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भारतीबद्दल अधिक माहिती…
NTPC Bharti I 250 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती I National Thermal Power Corporation Limited Bharti I NTPC Recruitment 2024
Advertisement
Table of Contents
NTPC Bharti Vacancy I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती रिक्त जागा :
एकूण रिक्त जागा : २५०
| क्रमांक | पदे | रिक्त जागा |
| 1 | डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection) | 45 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection) | 95 |
| 3 | डेप्युटी मॅनेजर (C&I Erection) | 35 |
| 4 | डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction) | 75 |
| एकूण | 250 |
NTPC Recruitment Educational Qualification I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती शैक्षणिक पात्रता :
- डेप्युटी मॅनेजर (Electrical Erection): B.E/B.Tech (Electrical/Electrical & Electronics)60% गुणांसह आणि 10 वर्षे अनुभव
- डेप्युटी मॅनेजर (Mechanical Erection): B.E/B.Tech (Mechanical/ Production) 60% गुणांसह आणि 10 वर्षे अनुभव
- डेप्युटी मॅनेजर (C&I Erection): B.E/B.Tech (Electronics/Control & Instrumentation /Instrumentation)60% गुणांसह आणि 10 वर्षे अनुभव
- डेप्युटी मॅनेजर (Civil/Construction): B.E/B.Tech (Civil/Construction)60% गुणांसह आणि 10 वर्षे अनुभव
NTPC Recruitment Age limit I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती वयोमर्यादा :
28 सप्टेंबर 2024 रोजी ,40 वर्षांपर्यंत
NTPC Bharti Application fee I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती फी :
General/OBC/EWS: 300/- रुपये
SC/ST/PWD/ExSM: फी नाही.
NTPC Bharti Important dates I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुर होण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 सप्टेंबर 2024
Pay scale of recruitment I भरतीचे वेतनमान
E4 Grade / IDA ( 70,000 रुपये ते 2,00,000 रुपये )
NTPC Recruitment notification I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती नोटिफिकेशन :
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 250 जागांसाठी भरती होत असून विविध पदांसाठी ही भरती होत आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 28 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
NTPC Bharti notification I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
NTPC Bharti Online Apply I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. ( 14 सप्टेंबर 2024 पासून सुरू)
| जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
| जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
| मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
| आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
| ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
| युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |