NTPC Recruitment 2023 | Notification Apply Online Now

(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 495 जागांसाठी भरती

NTPC Limited is India’s largest power conglomerate with an installed capacity of 73,824 MW. Commensurate with our country’s growth challenges, NTPC has embarked upon an ambitious plan to attain a total installed capacity of 130 GW by 2032. To fuel its ambitious growth plan, NTPC is looking for promising, dedicated, energetic young Graduate Engineers with brilliant academic records to join the organization as

NTPC Recruitment 2023: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भरती संबंधित अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करता येणार आहे. 

Advertisement

अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. केवळ अधिकृत वेबसाईट वरून जो अर्ज सादर करण्यात आला आहे तोच अर्ज गृहीत धरला जाणार आहे.

भरती साठी एकूण रिक्त जागा या 495 आहेत, ज्या 6 पदामध्ये विभागल्या गेल्या आहेत. हे पदे विषयानुसार आहेत त्यामध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET) हे मुख्य पद आहे त्या अंतर्गत शाखा या 6 आहेत त्या म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, सिव्हिल आणि माइनिंग इत्यादी.

या भरतीसाठी अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, माहिती काळजीपूर्वक

पदाचे नाव: इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)

अ. क्र.शाखा/विषय पद संख्या
1इलेक्ट्रिकल120
2मेकॅनिकल200
3इलेक्ट्रॉनिक्स80
4इंस्ट्रुमेंटेशन
5सिव्हिल30
6माइनिंग65
Total 495

वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)

🙋 Total जागा – एकूण 495 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवार हा पदवीधर असावा त्याने किमान परीक्षेत 65% गुण मिळवलेले असावेत, तसेच उमेदवार GATE 2023 उत्तीर्ण असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 18 ते 27 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹308/- [राखीव वर्ग: ₹0/- फी नाही]

💰वेतन श्रेणी (Salary) – ₹1,40,000/- (वेतन श्रेणी अनुभव आणि पात्रते बदलू शकते.)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 20 ऑक्टोबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

NTPC Recruitment 2023

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदा साठी विविध शाखेनुसार भरती सुरू झाली आहे.

उमेदवारांना भरती साठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरावा लागेल. फॉर्म केवळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे जारी केलेल्या अधिकृत वेबसाईट वरच करणे अनिवार्य आहे.

इतर कोणतेही अर्ज जे इतर माध्यमातून सादर करण्यात आले आहेत, ते गृहीत धरले जाणार नाहीत. केवळ ऑनलाइन माध्यमातूनच सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करताना, उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे. कोणतीही चूक करायची नाही, चूक झाली तर ती नंतर दुरुस्त किंवा Edit करता येणार नाही.

फॉर्म भरताना अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, त्यांची Size आणि Ratio मात्र योग्य असणे गरजेचे आहे.

शेवटी अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला भरती साठी परीक्षा फी भरायची आहे. परीक्षा फी ही केवळ इतर वर्गातील उमेदवारांना लागू असणार आहे. राखीव प्रवर्गासाठी सूट असणार आहे.

फॉर्म Submit करण्यापूर्वी उमेदवारांना तो फॉर्म पुन्हा एकदा Recheck करून घ्यायचा आहे. एखादी चूक असेल तर तातडीने Edit करून ती दुरुस्त करून घ्यायची आहे.

भरती संबंधित अधिकची माहिती मिळवण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ऑनलाइन अर्ज कसा करायचा? याची अधिक सविस्तर माहिती जाहिराती मध्ये आहे. फॉर्म भरण्या आगोदर जाहिरात नक्की वाचा.

जॉईन करा Whatsapp – https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुप- https://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा- https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईट- https://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी- https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब- https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment