Online internship | NHRC Short Term Internship | स्टायपेंड + सर्टिफिकेट | National Human Rights Commission (NHRC) of India Internship| NHRC इंटर्नशिप I Best internships 2024 –

Online internship

Online internship | NHRC Short Term Internship | स्टायपेंड + सर्टिफिकेट | National Human Rights Commission (NHRC) of India Internship| NHRC इंटर्नशिप –

    आजचा ब्लॉगमध्ये आपण NHRC Short Term Internship जी नॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन मार्फत आयोजित केलेली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. 

Online internship | National Human Rights Commission (NHRC) of India Internship| NHRC इंटर्नशिप –

Online internship | National Human Rights Commission (NHRC) of India Internship| NHRC इंटर्नशिप –

– NHRC इंटर्नशिप ही इंटर्नशिप ऑनलाइन असून या इंटर्नशिपचा कालावधी फक्त पंधरा दिवसांचा असून ही इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर स्टायपेंड आणि सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे.

– NHRC हा शॉर्ट टर्म  इंटर्नशिप प्रोग्रॅम विद्यार्थ्यांना मानवी हक्कांच्या क्षेत्रात प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

– इंटर्नशिप दरम्यान, सहभागी विद्यार्थ्यांना NHRC अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करण्याची, प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहण्याची आणि विविध प्रोजेक्टमध्ये योगदान देण्याची संधी मिळेल. 

– हा इंटर्नशिप प्रोग्रॅम फक्त तुमचे ज्ञान वाढवत नाही तर तुम्हाला इतरांच्या जीवनावर  प्रभाव पाडण्यास देखील उपयोगी ठरतो.

Eligibility Criteria NHRC Short Term Internship | पात्रता निकष –

– 5 वर्षांच्या पीजी कोर्सचे 3ऱ्या वर्षात आणि त्यानंतरचे विद्यार्थी 

– पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या/अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी

– कोणत्याही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही सेमिस्टर/वर्षाचे विद्यार्थी कोणत्याही 

– पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या कोणत्याही सेमिस्टर/वर्षाचे विद्यार्थी

– कोणत्याही स्ट्रिममधील रिसर्च स्कॉलर्स 

– पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी आणि त्यानंतरच्या सर्व कोर्सेस मध्ये आणि सध्या सुरू असलेल्या कोर्स मध्ये सुद्धा सातत्याने किमान ६०% गुण मिळवलेले असले पाहिजेत. मिळालेल्या टक्केवारीच्या सूत्रासह त्यांच्या CGPA/SGPA मधून गणना केलेली टक्केवारी स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, 1 जुलै 2024 पर्यंत विद्यार्थ्याचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अवार्ड – 

– इंटर्नशिप व्यवस्थित रित्या पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थी इंटर्नला रु. 2000/- ( दोन हजार रुपये ) स्टायपेंड मिळेल. 

– उमेदवारांना त्यांच्या वक्तशीरपणा, शिस्त, ऑनलाइन सेशनमधील सहभाग यावर आधारित सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल; ग्रुप प्रोजेक्ट प्रेसेंटेशन आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बुक रिव्ह्यूज वेळेवर सादर करणे आवश्यक आहे. 

– इंटर्नसाठी इंटर्नशिपच्या सर्व सेशनला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. रजेचा कोणताही अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

Last date to apply for NHRC Short Term Internship  | एन एच आर सी शॉर्ट टर्म इंटर्नशिपसाठी अप्लाय करण्याची शेवटची मुदत –

8 सप्टेंबर 2024 

*इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता आणि इतर माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर पात्र उमेदवार आठ सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत एन एच आर सी या इंटर्नशिप साठी अर्ज करू शकतात.

Online internship | National Human Rights Commission (NHRC) of India Internship| NHRC इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version