टॉप ५ मार्गांनी फेसबुक वरून पैसे कमवा | Top 5 ways to earn money with Facebook

मित्रांनो फेसबुकवर तुमच अकाऊंट असेल, तुम्ही फक्त मॅसेन्जिंग पोस्ट करण्यासाठी वापरत असाल पण तुम्हाला माहिती आहे का यातून तुम्ही महिना लाखो रुपयांपर्यंत कमवू शकतात. या ब्लॉग मध्ये तुम्हाला १२ मार्ग असे माहित पडतील ज्यातून तुम्ही फेसबुक वरून घरबसल्या मोबाईल वर काम करून लाखो रुपये कमवू शकतात.

1) Facebook page बनवून

मित्रांनो facebook वर आपण आपलं personal account बनवतो तिथे आपले friends जोडतो. पण तिथून काही earning आपण करू शकत नाही. पण जर facebook page तुम्ही बनवल तर लोक facebook page ला follow करतात.त्या Page वर तुम्ही एखादी category select करून जसे, sports, comedy, motivation, beauty ज्या category मध्ये तुमचा interest असेल आणि ज्याची माहिती तुम्हाला जास्त असेल त्याच page बनवू शकतात. जर तुमच्या page वर जास्त followers आणि तुमच्या पोस्टला, videos ला लोक interact करत असतील तर पुढील काही पर्यायांपैकी तुम्ही तुमच facebook page monetize नसतांना तुम्ही पैसे कमवू शकतात.

Advertisement

2) Brand collaboration

एखाद्या brand च तुमच्या facebook page वर post करून advertisement करण्यासाठी brands तुम्हाला पैसे देत असतात. जेवढा मोठा brand तेवढी amount तुम्हाला मिळत असते. 

3) Affiliate Marketing

तुम्ही ज्या category related post तुमच्या facebook page वर टाकत असणार त्या category related products अनेक platrform वर आहेत त्यांची affiliate marketing करून तुम्ही चांगलच कमिशन मिळवू शकतात. Health related category मधले काही brands 90% कमिशन देत असतात. त्यामुळे जे post तुम्ही अपलोड करतात त्यापैकी अधून मधून affiliate link जर लोकांना refer केली तर त्याद्वारे देखील लोक ते वस्तू घेत असतात आणि तुमची इर्निंग होत असते.

4) Sell your own products

जशी तुम्ही affiliate marketing करतात त्याच प्रकारचे हे आहे. फक्त आपण दुसऱ्यांचे product promote न करता आपले products promote करतो त्यामुळे आपला डबल फायदा असतो. तुम्ही जर मोठ मोठे brands जर पाहिले तर ते सुद्धा social media वर त्यांच्या brand ची marketing जास्त करत नाही फक्त त्या category नुसार तुमच्यापर्यंत माहिती पोचवतात आणि काही वेळेस products related माहिती देऊन तिथून lead generate करत असतात आणि त्यांच्या खूप जास्त product तिथे sell होतात.

5) Social media manager  

काही personal account असतात किंवा मोठे brands असतात त्यांना facebook वर grow करण्याची पूर्ण strategy माहिती झाली असते त्यामुळे अश्या लोकांची गरज मोठे personal account जसे, नेते, celebrity किंवा मोठे brands यांचे account manage करत असतात तर त्याद्वारे तिथून तुम्हाला प्रत्येक account नुसार एक fix income मिळू शकते.

6) Facbebook page sell करून

जर तुमच्या page वर जास्त followers झाले असतील आणि तुम्हाला facebook वर grow करण्याची पूर्ण strategy माहिती झाली असेल तर तुम्ही असे पाहिजे तेवढे page तयार करून त्यांना grow करून ते facebook page विकू शकतात आणि लोक घेतात सुद्धा. तर हा एक चांगला मार्ग आहे.

7) Facebook video monetization

जर तुमच्या facebook page वर 10 हजार followers असतील आणि last 60 days मध्ये 6 lakh minute एवढा watchtime पूर्ण असेल तर तुम्ही facebook video monetization साठी apply करू शकतात. जसे youtube वर ads लागतात आणि त्याद्वारे आपली earning होते तशीच earning facebook वर आपण जो video टाकतो आणि तिथे ज्या ads लागतात तिथून आपल्याला earning होत असते फक्त अप्लाय करत असतांना facebook च्या guidlines आपल्याला बघावे लागतील. 

8) Facebook gaming

facebook मध्ये gaming जर तुम्ही करत तुमच page जर monetized झाल तर ads, आणि बऱ्याच मार्गांद्वारे तुम्ही पैसे कमवू शकतात. सोबतच youtube मध्ये जसे superchat option मिळत तस facebook gaming मध्ये star option मिळत असत. तिथूनही तुमची earning होते. तर तुम्ही facebook वर gamer होऊ शकतात.

9) Facebook group

आपण facebook groups बनवले आणि तिथे जास्त लोक जर त्या group मध्ये add झाले तर आपण जर तो group बनवला असेल तर आपण admin असतो. आणि आपल्या हातात सर्व settings असतात ज्या आपण केल्या म्हणजे group मध्ये admin शिवाय कोणीच msg टाकू शकत नाही अशी setting केली तर paid post टाकून तुम्ही पैसे कमवू शकतात म्हणजे तुमच्या group members ला फक्त तुम्ही जर admin असाल आणि तुम्ही टाकलेल्या post च दिसतील. तर तुमच्या group category नुसार लोक तुम्हाला paid post साठी msg करतील.

10) Facebook reels

जस instagram वर reels आहेत तस facebook वर reels play bonus मिळत असत. हे सगळ्यांना मिळत नाहीये. Invite only दाखवत जर तुम्हाला facebook ने e-mail through invite केल तर तुम्हाला हे reels play bonus मिळणे सुरु होऊन जाईल.

11) Graphics designer/video editor

Facebook वर जेवढेही personal account आणि page आहेत त्यांच्या साठी काम करून post बनवण्यासाठी reels edit करण्यासाठी आपण काम करू शकतो.

12) Facebook ads

जर तुम्ही facebook ads मध्ये mastery मिळवून घेतात तर भारतातले आणि भारता बाहेर खूप मोठे brands आहेत त्यांना त्यांचे ads facebook वर चालवायचे असतात तिथून त्यांचे ads चालवून तुम्ही earning करू शकतात जर तुमचा बिसनेस वाढला तर तुम्ही facebook ads agency देखील उघडू शकतात आणि करोडो रुपयांपर्यंत येथून कमवू शकतात.

यावर डिटेल माहितीचा व्हिडीओ पहायचा असेल तर खालील व्हिडीओ पाहू शकतात.

Advertisement

Leave a Comment