बेस्ट पार्ट टाईम जॉब & वर्क फ्रॉम होम | महीना 30 हजार कामवा | Best Part-time Job & Work from home in Marathi with PAYTM

मित्रांनो paytm ने आपल्याला संधी दिली आहे, आपण PAYTM सर्विस एजेंट बनून पार्ट टाइम आपल्याला वेळेनुसार, Paytm च्या सर्विसेस देऊन कमाई करू शकतो. यात आपण दोन प्रकारे कमाई करू शकतो.
1) सेल paytm प्रोडक्ट जसे की,
a) All in one Qr
b) Paytm Sound Box
c) Paytm EDC Card machine
d) paytm FasTag
हे प्रोडक्ट सेल करून खूप चांगल comession मिलत. जस की तुम्ही पाहिलच असेल प्रत्येक दुकानात आज paytm द्वारे ऑनलाईन पैसे पाठवून आपण हव ते घेऊ शकतो.
आता Paytm सर्विस एजेंट कस बनायचं ते पाहू.
Paytm service agent बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःच आधार कार्ड पाहिजे व जे शिक्षण झालंय त्याचं सर्टिफिकेट.
खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्ही 2 मिनिटात फॉर्म भरून Paytm service agent sathi अॅप्लाय करू शकता, व साइड इंकम सुरू करू शकता. तुम्ही पुरुष आहात महिला आहात, विद्यार्थी आहात तुमच्या साठी हा बेस्ट Part time Job आहे.