बेस्ट पार्ट टाईम जॉब-Side Income Ideas in Marathi-Part Time job In Marathi

बेस्ट पार्ट टाईम जॉब & वर्क फ्रॉम होम | महीना 30 हजार कामवा | Best Part-time Job & Work from home in Marathi with PAYTM

Part Time Jobs In Maharashtra
part time job- Side income ideas.

नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र 🚩

मित्रांनो आज आपण बघणार आहोत Part Time job In Marathi  म्हणजेच पार्ट टाईम paytm सोबत Paytm service Agent बनून 30 हजारांपर्यंत कश्या प्रकारे कमाई कमाई करू शकतो. Part Time job In Marathi-Jobs Marathi

मित्रांनो paytm ने आपल्याला संधी दिली आहे, आपण PAYTM सर्विस एजेंट बनून पार्ट टाइम आपल्याला वेळेनुसार, Paytm च्या सर्विसेस देऊन कमाई करू शकतो. यात आपण दोन प्रकारे कमाई करू शकतो.

खास तरुण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी-Business ideas Marathi

1) सेल paytm प्रोडक्ट जसे की,

a) All in one Qr
b) Paytm Sound Box
c) Paytm EDC Card machine
d) paytm FasTag

Paytm Service Agent Opportunity
earn part time with paytm

हे प्रोडक्ट सेल करून खूप चांगल comession मिलत. जस की तुम्ही पाहिलच असेल प्रत्येक दुकानात आज paytm द्वारे ऑनलाईन पैसे पाठवून आपण हव ते घेऊ शकतो.

2) Paytm सर्विसेस देऊन कमाई-

a) मोबाईल, Tv रीचार्ज,
b) Gas, लाईट बिल, क्रेडिट कार्ड बिल, पोस्टपेड मोबाईल बिल इत्यादी. बिल भरना
c) तसेच रेल्वे बूकिंग, फ़्लाइट बुकिंग इत्यादी सर्विस देऊन चांगली कमाई करू शकता

आता Paytm सर्विस एजेंट कस बनायचं ते पाहू.

Maharashtra Ration card Details 2021

Paytm Agent Registration-

Paytm service agent बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःच आधार कार्ड पाहिजे व जे शिक्षण झालंय त्याचं सर्टिफिकेट.

Part Time job In Marathi-Jobs Marathi

खाली दिलेला व्हिडीओ पाहून तुम्ही 2 मिनिटात फॉर्म भरून Paytm service agent sathi अ‍ॅप्लाय करू शकता, व साइड इंकम सुरू करू शकता. तुम्ही पुरुष आहात महिला आहात, विद्यार्थी आहात तुमच्या साठी हा बेस्ट Part time Job आहे.

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Leave a Comment