PNB Bharti 2025 I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 I Punjab National Bank Recruitment 2025 I 350 जागांसाठी भरती I best job opportunities 2025
पंजाब नॅशनल बँकेमध्ये 350 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
PNB Bharti 2025 vacancy I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 रिक्त जागा :
क्रमांक
पदाचे नाव
ग्रेड/स्केल
रिक्त जागा
1
ऑफिसर-क्रेडिट
JMGS-I
250
2
ऑफिसर-इंडस्ट्री
JMGS-I
75
3
मॅनेजर-IT
MMGS-II
05
4
सिनियर मॅनेजर-IT
MMGS-III
05
5
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
MMGS-II
03
6
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
MMGS-III
02
7
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
MMGS-II
05
8
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
MMGS-III
03
एकूण
350
PNB Recruitment 2025 Educational qualification I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 शैक्षणिक पात्रता :
B.E./B.Tech. संबंधित शाखेमध्ये ,Chartered Accountant (CA) Or Cost Management Accountant-CMA (ICWA) Or Chartered Financial Analyst (CFA) from CFA Institute (USA),एमसीए ,एमबीए .
महत्वाची सूचना : प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी सविस्तर शैक्षणिक पात्रता पुढे नोटिफिकेशन दिलेले आहे त्यातून तपासावी.
PNB Recruitment 2025 Age limit I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 वयोमर्यादा :
क्रमांक
पदाचे नाव
वयोमर्यादा
1
ऑफिसर-क्रेडिट
21 ते 30 वर्षे
2
ऑफिसर-इंडस्ट्री
21 ते 30 वर्षे
3
मॅनेजर-IT
25 ते 35 वर्षे
4
सिनियर मॅनेजर-IT
27 ते 38 वर्षे
5
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
25 ते 35 वर्षे
6
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
27 ते 38 वर्षे
7
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
25 ते 35 वर्षे
8
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
27 ते 38 वर्षे
PNB Bharti 2025 Application fee I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 अर्ज फी :
SC/ST/PwBD श्रेणी: ₹59/- (₹50 + 18% GST )
इतर सर्व श्रेणी: ₹1180/- (₹1000 + 18% GST)
PNB Recruitment 2025 Salary I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 सॅलरी :
क्रमांक
पदाचे नाव
सॅलरी
1
ऑफिसर-क्रेडिट
48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
2
ऑफिसर-इंडस्ट्री
48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920
3
मॅनेजर-IT
64820-2340/1-67160-2680/10-93960
4
सिनियर मॅनेजर-IT
85920-2680/5-99320-2980/2-105280
5
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
64820-2340/1-67160-2680/10-93960
6
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट
85920-2680/5-99320-2980/2-105280
7
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
64820-2340/1-67160-2680/10-93960
8
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी
85920-2680/5-99320-2980/2-105280
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
PNB Recruitment 2025 Important dates I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 3 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2025
परीक्षा:एप्रिल/मे 2025
PNB Bharti 2025 Selection process I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 निवड प्रक्रिया :
ऑनलाइन टेस्ट
पर्सनल इंटरव्ह्यु
PNB Bharti 2025 Notification I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 नोटिफिकेशन :
जाब नॅशनल बँकेमध्ये 350 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
PNB Bharti 2025 Notification I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
PNB Bharti 2025 Online application I पंजाब नॅशनल बँक भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.