पंजाब नॅशनल बँकेसोबत मराठी मध्ये घरबसल्या काम कमवा महिना 30 हजार रुपयांपर्यंत | Become a financial advisor in PNB 

पंजाब नॅशनल बँकेसोबत मराठी मध्ये घरबसल्या काम कमवा महिना 30 हजार रुपयांपर्यंत | Become a financial advisor in PNB 

work from home in marathi

PNB सोबत Advisor बनून पैसे कसे कमवायचे?

मित्रांनो पंजाब पंजाब नॅशनल बँकेसोबत काम करण्याची चांगली संधी आहे. तुम्हाला घरून पार्ट टाईम काम पाहिजे आहे. तर तुम्ही हे काम करू शकणार आहात तुम्हाला याठिकाणी लोकांच financial advisor व्हायचंय लोकांच्या कामाच्या स्किम्स त्यांना सांगून त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचवायची आहे ते जर interested असतील आणि त्यांनी ती insruance किंवा policy विकत घेतली तर तुम्हाला चांगल कमिशन त्यातून मिळत असत. त्यामुळे नक्की येथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात.
Advertisement

Financial Advisor कोण होऊ शकत?

  1. कॉलेजमधील विद्यार्थी

  2. गृहिणी

  3. रिटायर्ड व्यक्ती

  4. व्यावसायिक व्यक्ती

  5. कोणत्याही क्षेत्रातील प्रोफेशन असणारे

Financial Advisor होण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता.

  • 18 वर्ष पूर्ण

Financial Advisor होण्याचे फायदे

  • कामात पूर्णपणे स्वतंत्रता

  • अमर्यादित कमाई

  • अनेक कुटुंबांना मदत करण्याची संधी

तुमच्याकडे आवश्यक असणाऱ्या स्किल्स

  • उद्योजकता कौशल्य

  • संभाषण कौशल्य

  • नियोजन करण्याचे कौशल्य

  • शिकण्याची जिद्द

अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
👇👇खालील माहितीसुद्धा पहा👇👇
  1. HDFC Life सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
  2. SBI सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
  3. Aditya Birla सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
  4. Digit सोबत as a Insurance Agent काम करण्यासाठी – क्लिक करा
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment