Police Patil Bharti 2024 : 10 वी पाससाठी मोठी बातमी!!  १ हजार ४९१ पोलिस पाटील पदाच्या जागा मंजूर

जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ९१२ पोलीस पाटील पदांसाठी गुरुवारी (७ डिसेंबर) आरक्षण सोडत होणार असून, जिल्ह्यासाठी १ हजार ४९१ Police Patil पदाच्या जागा मंजूर आहेत. विविध कारणांमुळे पोलीस पाटील पदांची प्रक्रिया घडली होती. जिल्ह्यातील सर्वाधिक पारनेर तालुक्यातील १२५ पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. पोलीस पाटील पदासाठी गुरुवारी आरक्षण सोडत होणार आहे. पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, नगर, नेवासे, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदासाठी ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, २०१३-१४ मध्ये संगमनेर, श्रीरामपूर उपविभागात पोलिस पाटील पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.

आरक्षणातील संभ्रम, कोरोना. आचारसंहिता अशा विविध कारणांमुळे जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया गेल्या दहा वर्षांपासून रखडली होती. राज्य शासनाने पोलीस पाटील भरतीस परवानगी दिल्याने जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी गुरुवारी (ता. ७) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अकोले, संगमनेर, नगर, नेवासे, पाथर्डी आणि शेवगाव या तालुक्यांचा त्यात समावेश आहे. पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस पाटील पदाची भरती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केले. कोरोना संसर्ग आजाराची साथ २०१९ मध्ये आली.

For Regular Police Patil Bharti Update – Allow Notification

सर्वत्र लॉकडॉऊन करावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसरी कोरोनाची साथ आली. या दोन्ही साथी नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरील भरती, बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अशा विविध कारणांनी पोलिस पाटील भरती प्रक्रिया रखडली होती.

Police Patil Bharti List Of Documents Required

अर्जदार व्यक्तीने त्यांचे अर्जासोबत खालीलप्रमाणे पुराव्याची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. व मुलाखतीचेवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

1. शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती.
2. माध्यमिक शालांत परिक्षा प्रमाणपत्राची सत्यप्रत.
3. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंवा जन्म तारखेच्या दाखल्याची सत्यप्रत.
4. संबंधीत गावचा स्थानिक रहिवाशी असलेबाबत तहसिलदार यांचे अधिवास प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीकडील घर कर आकारणी पत्रक किंवा शेतजमीन असलेस 7/12 उतारा व 8 अ उतारा मुळ
प्रत इत्यादी.
5. आरक्षित संवर्गातील अर्जदाराने पुरावा म्हणून सक्षम प्राधिकारी यांचे दिलेले जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती वगळून उर्वरित आरक्षण संवर्गासाठी खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षणसह ) उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचेकडील नॉन क्रिमीलेअर (NCL) प्रमाणपत्राची सत्यप्रत.
6. सरकारी थकबाकीदार नसलेबाबत तलाठी, ग्रामसेवक यांचा दाखला.
7. कोणत्याही गुन्हयात दंड अगर शिक्षा झाली नसलेबाबत आणि पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व वर्तणूक चांगली असलेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक/सहा. पोलीस निरीक्षक यांचा दाखला.
8. अर्जदाराने स्वतःचे पासपोर्ट आकाराचे अलीकडील काळात काढलेले दोन फोटो (दोन फोटोपैकी एक राजपत्रीत अधिकारी यांचेव्दारा साक्षांकीत ) अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी चिकटविणे
9. अर्जासोबत राखीव प्रवर्गातील अर्जदारांनी रु.300/- व खुला प्रवर्गातील अर्जदारांनी रु.500/- परीक्षा शुल्क अर्जासोबत देणे आवश्यक आहे. सदरचे परिक्षा शुल्क हे ना परतावा असलेने परत मिळणार नाही.
10. अर्जदार यांनी लहान कुटूंबाचे (दोन अपत्ये) असलेबाबत तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांचे केलेले प्रतिज्ञापत्र. (प्रतिज्ञापत्राचा नमुना सोबत जोडला आहे.)

निवड झालेल्या उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे | List Of Documents Required For Police Patil

1. शारिरीक दृष्ट्या सक्षम असलेबाबतचा जिल्हा शल्य चिकीत्सक सांगली यांचेकडील प्रमाणपत्र 1 महिन्याचे आत सादर करणे बंधनकारक आहे.
2. निवड झालेल्या राखीव संवर्गातील अर्जदारांनी 6 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे । बंधनकारक राहील.
3. कोणत्याही गुन्हयात दंड अगर शिक्षा झाली नसलेबाबत आणि पोलीस पाटील पदासाठी चारित्र्य व । वर्तणूक चांगली असलेबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांचा दाखला 1 महिन्याचे आत सादर करणे । बंधनकारक आहे. उपरोक्त नमूद केलेली 1 ते 3 कागदपत्रे अर्जदारांनी मुदतीत सादर न केलेस झालेली निवड रद्द करणेत येईल. जर एखादी नियुक्ती चुकीच्या अथवा खोट्या सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे झाली आहे । किंवा विहित नियमांचे व आदेशांचे पालन न करता झाली आहे असे निदर्शनास आल्यास झालेली | नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी यांना राहतील.

कणकवली उपविभागातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत देवगड ४५, वैभववाडी ३७, कणकवली ५२ असे एकूण १३४ पदांची भरती होणार आहे. त्यानुसार पोलीस पाटील पदासाठी १३४ पदासाठी ३०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.त्यात लेखी परिक्षेसाठी ३०३ उमेदवारांपैकी १४ उमेदवार गैरहजर राहिले तर ८ उमेदवार अपात्र ठरल्याने २८१ उमेदवार पात्र ठरले आहेत. आता या उमेदवारांची लेखी परिक्षेची गुण यादी तीनही तहसिल कार्यालय व उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. या पात्र २८१ उमेदवारांची तोंडी परिक्षा २२ डिसेंबरला होणार असल्याची माहिती कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

मावळ तालुक्यातील २८ गावांच्या पोलिस पाटील पदांचा निकाल जाहीर झाल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. त्यात बारा महिलांचा समावेश आहे.मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांची भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मावळचे प्रांताधिकारी तथा पोलिस पाटील भरती प्रक्रियेचे अध्यक्ष सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच झाली. त्यातील २८ गावांचा निकाल नवले यांनी जाहीर केला. मावळ तहसील कार्यालयात निकालाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मावळातील २८ गावांचे पोलिस पाटील पुढील प्रमाणे: आंबी- माधुरी अमीर जाधव, आंबेगाव- सारिका विजय राजीवडे, आतवण- संतोष धोंडू मरगळे, आपटी- गणेश विठ्ठल कोकरे, आपटी गेव्हंडे-स्वप्नील खंडू काळे, कातवी- शीतल किशोर चव्हाण, कुणेनामा- दीपाली सागर उंबरे, कुसगाव प. मा.- शर्मिला पोपट केदारी, कुसगाव बु.-प्रियंका शाहूराव धिरे, खामशेत- जनार्दन कुंडलिक जाधव, घोणशेत- नीतेश शांताराम लंके, चांदखेड- तेजस रमेश कांबळे, तुंग-बाळू कोंडीबा मरगळे, दुधिवरे-रोहिदास बबन कोशिरे, दारुंब्रे- सार्थक दत्तात्रेय वाघोले, पाचाणे- पूजा प्रसाद कालेकर, बोरज-दिनेश दशरथ केदारी, बोरवली- सीमा रोहिदास शेलार, ब्राम्हणवाडी (बौर)- अश्विनी कृष्णा दळवी, भडवली- अमित भिमराव घारे, महागाव- लहू दत्तात्रेय पडवळ, येळसे- सतीश दशरथ ठाकर, वडेश्वर- किरण वसंत वाजे, वलवण- अक्षदा अतुल देशमुख, वेल्हवळी- पूजा चंद्रशेखर परचंड, शिलाटणे- चंद्रकांत गोविंद अहिरे, सदापूर- तुषार राजेंद्र ढाकोळ, सोमाटणे- सोनाली जीवन गायकवाड.

police patil bharti 2024

पेठ आणि दिंडोरी तालुक्यात पोलिस पाटील संवर्गातील एकूण २९३ मंजूर पदांपैकी ११७ पदे कार्यरत असून एकूण ११६ रिक्त पदे भरण्याचे निश्‍चित केल्याने दिंडोरी पंचायत समिती हॉल मध्ये उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे आणि तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी व पेठ तालुक्यातील १६६ गावांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती पुरुष ३५ तर महिला १२ असे एकूण ४७ जागा आहेत. सर्वसाधारणसाठी ९ गावे आहेत असे एकूण ५६ जागा आहेत. पेठ तालुक्यातील ४० गावे पुरुष तर २० गावे महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. यावेळी दिंडोरी व पेठ या दोन तालुक्यातील पोलिस पाटलांचे महिला आरक्षण शाळेचा विद्यार्थ्याच्या हस्ते सर्वांसमोर ईश्वर चिठ्ठी काढून काढण्यात आले.

येवला उपविभागीय कार्यालयाने पोलीस पाटील भरतीत खुल्या गटाला एक जागा सोडली आहे. पोलीस पाटील भरतीत तब्बल ६१ जागा असून या सर्वच्या सर्व जागा अनुसूचित जाती जमाती व राखीव वर्गासाठी आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नसल्यामुळे येथील खुल्या प्रवर्गात निराशा होती अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने खुल्या प्रवर्गात एकही जागा नसल्यामुळे तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. २१ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात बैठकी झाली. त्यानंतर एक जागा खुल्या वर्गासाठी सोडली. प्रशासनाच्या चौकटीत बसून जर अजून जागा सोडणार असेल तर त्याचे स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग शेळके यांनी दिली.

दिंडोरी तालुक्याताल रिक्त ५३ पोलिसपाटीलपद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीसाठी आरक्षणाची सोडत २१ सप्टेंबरला सकाळी दहाला दिंडोरी तहसील कार्यालयात होणार आहे. दिंडोरी तालुक्यात पोलिसपाटील संवर्गातील एकूण १४८ मंजूर पदे आहेत. यापैकी ९५ पोलिसपाटलांचे पदे कार्यरत असून, एकूण रिक्त ५३ पदे भरण्याचे निश्चित केले आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने निश्चित करून दिलेल्या बिंदूनामावलीतील आरक्षणानुसार दिंडोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातंर्गत असलेली ४६ पोलिसपाटील संवर्गातील रिक्त पदे, तर पेसा क्षेत्राबाहेरील रिक्त ७ गावांमध्ये पोलिस पाटलांची पदे भरण्यात येणार आहेत. 

पोलिस पाटलांच्या प्रमुख मागण्या
– निवृत्तीचे वय ६० वरून ६५ करावे
– निवृत्तीनंतर १० लाख रुपये रोख द्यावेत
– स्वसंरक्षणासाठी बंदूक परवाना द्यावा
– मानधन सहा हजार ५०० वरून १५ हजार करावे
– १० वर्षांनी होणारे नूतनीकरण पद्धत बंद करावे
– ग्राम पोलिस अधिनियम कायदा १९६७ मध्ये दुरुस्ती करावी

पोलिस पाटलांच्या रिक्त पदांमुळे अनेक गावात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कार्यरत पोलिस पाटलांचे मानधन व वयोमर्यादेत वाढ यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यावर निर्णय झाला होता; परंतु सरकार बदलताच पुढील कार्यवाही झाली नाही. सरकारने आतातरी रिक्त पदे भरण्यासोबतच प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी पावले उचलावीत.

बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील या पदासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. उमेदवारांना अर्जाचे वाटप व स्वीकारण्याचा कालावधी गुरुवारी (ता. ७) ते बुधवार (ता. २०) सप्टेंबरपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून) होणार आहे. प्राप्त अर्ज छाननी २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान केली जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असून यासाठी ओळखपत्र व प्रवेश पत्राचे वाटप ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर दरम्यान केले जाणार असून लेखी परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे.

अर्जदारासाठी नियम

  • अर्जदारचे वय २५ पेक्षा कमी व ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण.
  • अर्जदार त्याच गावातील स्थानिक रहिवासी असावा.
  • अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
  • कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झालेली नसावी.
  • ज्या प्रवर्गासाठी हे पद भरण्यात येणार आहे अशा प्रवर्गातील व्यक्तीनेच अर्ज करणे बंधनकारक.
  • अर्जदार सरकारी थकबाकीदार नसावा.
  • अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा पदाधिकारी, सदस्य नसावा.

अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी मिळून तयार झालेल्या अर्जुनी मोरगाव उपविभागात 95 पोलीस पाटील पद भरतीचा मुहूर्त निघाला आहे. 21 ऑगस्ट रोजी आरक्षणाची प्रक्रिया तहसील कार्यालय अर्जुनी मोर. सभागृहात पार पडली. 95 पोलीस पाटील पदापैकी 29 महिलांना पोलीस पाटील बनण्याची संधी प्राप्त झाली आहे. उपविभागातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात 68 तर सडक अर्जुनी तालुक्यात 27 असे एकूण 95 पोलीस पाटील पदाची भरती होणार आहे. या पदासाठी 23 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून 24 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार असून त्याच दिवशी पात्र उमेदवारांची यादी लावण्यात येणार आहे. तर 26 सप्टेंबरला पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. 5 ऑक्टोबरला नियुक्ती आदेश निर्गमित केलो जाणार आहे

आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील पोलिस पाटील रिक्त पदाची भरतीबाबतची मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलली आहे. लेखी परीक्षेची सुधारित वेळ व ठिकाणाची माहिती सर्व उमेदवारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशी माहिती मंचर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

लांजा तालुक्यातील रिक्त असलेली एकूण ६६ पोलिस पाटील पदे भरतीप्रक्रिया घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. गावामध्ये आरक्षणाच्या प्रवर्गानुसार जागा भरावयाच्या असल्यामुळे प्रवर्गनिहाय लोकसंख्या उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत गावचे तलाठी यांना २०११ च्या जनगणनेचा आधार घेऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. तसा जाहीरनामा काढण्यात आला आहे.

खेड तालुक्यातील ३५ गावांच्या पोलिस पाटिल पदाची भरती प्रक्रीया सुरु झाली असल्याची माहिती खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी दिली.  ही सर्व प्रक्रीया खेड उपविभागीय कार्यालयातुन होत असुन मंगळवार दि. ४ ते १८ जुलैपर्यंत अर्ज वाटप आणि सादर करणे, आरक्षणानुसार ३०० आणि ५०० रुपये फी असणार आहे. दाखल अर्जाची गावनिहाय अर्ज छाननी १९  ते २१ जुलै पर्यंत करण्यात येणार आहे.

पुणे – जिल्ह्यातील भोर व वेल्हे या दोन तालुक्यातील पोलिस पाटलांच्या रिक्त असलेल्या १३३ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. यापैकी काही जागा या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित राखीव असणार आहेत.या राखीव जागांची गावे निश्‍चित करण्यासाठी येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

पोलिस पाटील भरतीचा कार्यक्रम

  • 15 मे रोजी जाहीरनामा प्रसिद्ध होणार
  • 16 मे ते 26 मेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत
  • 29 मे ते 30 मे अर्जांची छाननी
  • 5 जूनला पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द
  • 15 जून 2023 रोजी लेखी परीक्षा
  • 20 जूनला उत्तीर्ण उमेदवारांची यादी
  • 22 जून रोजी मूळ कागदपत्रांची छाननी
  • 27 जून रोजी तोंडी परीक्षा
  • 30 जून रोजी पात्र उमेदवारांची अंतिम यादी.

Police Patil Bharti Helpline Number

ऑनलाईन अर्ज भरण्यास काही तांत्रिक अडचण आल्यास
1)77200 85666
2)98222 33628
अन्य अडचणी साठी कार्यालयास संपर्क साधावा

राज्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी सांगितले. 

पोलिस पाटील भरती 2023 – स्थानिक सुरक्षा सेवेत सहभागी व्हा!

पोलिस पाटील भरती 2023 ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे ज्याचं मुख्य उद्देश्य स्थानिक समुदायातील सुरक्षिततेचं साधन करणं आहे. या भरतीत सहभागी होणं म्हणजेच आपल्या स्थानीक समुदायात सामाजिक न्याय, सुरक्षा, आणि अन्य कार्यक्षेत्रांत योगदान करणं.

पोलिस पाटील – कोण आहे?

पोलिस पाटील हे स्थानिक समुदायातील व्यक्ती आहे ज्याने पोलिस दलात सहायक करण्यात आपलं योगदान केलं आहे. त्यांनी स्थानिक सुरक्षा, विवाद समाधान, आणि अन्य प्रशासनिक कामांमध्ये सहाय्य केल्यामुळे त्यांचं एक अत्यंत महत्वाचं स्थान आहे.

भरतीचं इतिहास:

पोलिस पाटील भरतीचं इतिहास अत्यंत रोजगाराचं आहे. या भरतीमुळे स्थानिक समुदायात सकारात्मक परिणाम होतात आणि सामाजिक सुरक्षा सुधारित होते. रोजगाराचं हे संवेदनशील आणि कुशल व्यक्तिंचं विकास करणारं प्रकल्प आहे.

भरतीसाठी आवश्यकतांची:

पोलिस पाटील भरतीसाठी आवश्यकतांची सुचना आहे. अर्ज कसा करावा, पात्रता मापदंड, आणि इतर महत्वाचं तपशील दिलेलं आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी सहभागी होण्यासाठी त्वरित क्रमांकावर अर्ज करण्यात सक्षम आहे.

सामाजिक अपेक्षा:

पोलिस पाटील भरतीने सामाजिक अपेक्षांना काहीचं नये. यात्रेला सहाय्य, विवाद समाधान, आणि समुदायातील समस्यांना नियंत्रित करण्याचं वातावरण तयार होणं आहे.

संक्षेप:

पोलिस पाटील भरती 2023 ही एक अद्वितीय अवसरं आहे ज्यामुळे स्थानिक समुदायातील व्यक्तींना रोजगार आणि सामाजिक सेवेत सहभागी व्हायचं. या भरतीत सहभागी होऊन आपलं योगदान करणं हे एक अत्यंत सामर्थ्यपूर्ण व मानवीय काम आहे. त्यातलं सफर सुरु होण्यासाठी तयार रहा आणि साथी बना!

  1. Police Patil Bharti
  2. Bharti 2024
  3. Local Police Recruitment
  4. Maharashtra Police Patil Vacancy
  5. Police Patil Jobs
  6. Rural Police Recruitment
  7. Maharashtra Bharti
  8. Police Patil Eligibility
  9. Application Process
  10. Selection Criteria
  11. Exam Syllabus
  12. Admit Card
  13. Exam Date
  14. Physical Fitness Requirements
  15. Maharashtra Government Jobs
  16. Local Security Service
  17. Community Policing
  18. Rural Development Department
  19. Police Patil Interview
  20. Result Announcement

Leave a Comment