पोस्ट ऑफिस भरती २०२३ निकाल | GDS recruitment 2023

पोस्ट ऑफिस भरती २०२३ निकाल | GDS recruitment 2023 –

Advertisement

काही दिवसांपूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनल वरून पोस्ट विभागात निघालेल्या भरतीबद्दल आपण माहिती दिली होती.

पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक [ ब्रांच पोस्ट मास्टर(BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)]

या पदासाठी भरती जाहीर झालेली होती आणि यासाठी भरपूर उमेदवारांनी अर्ज सुद्धा केलेले असतील आणि ज्यांनी या पदासाठी अर्ज केलेले आहे , त्यांना लागलेली भरतीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे.कारण या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, त्यांची यादी आता जाहीर झालेली आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये या पदांसाठी भरती जाहीर केलेली होती.


Shortlisted candidates list / शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची तिसरी यादी :


ह्या पूर्वी जाहीर झालेल्या याद्या बघण्यासाठी : येथे क्लिक करा.

* निवड झालेल्या उमेदवारांनी 30/10/2023 पूर्वी त्यांची कागदपत्रे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत सत्यापित (verify) करून घ्यावीत .

* निवडलेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी मूळ संबंधित कागदपत्रे आणि दोन स्वयं-साक्षांकित ( सेल्फ अटेस्टेड ) संचांच्या छायाप्रतीसह अहवाल द्यावा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version