प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana  –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana  –

    आपल्या राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या उद्देशाने वेळोवेळी विविध योजना राबवल्या जात असतात. घरोघरी स्वयंपाक करण्यासाठी गॅसचा किंवा इलेक्ट्रिक स्टोव्हचा किंवा चुलीचा उपयोग केला जातो. परंतु चुलीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये केला जातो. आवड म्हणून चुलीवर स्वयंपाक करणे ही गोष्ट नक्कीच वेगळी आहे परंतु काहींची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने असे काही लोक गॅस खरेदी करू शकत नाही आणि त्यामुळे ते चुलीवर स्वयंपाक करतात. परंतु चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे प्रदूषण सुद्धा होते तसेच त्यामुळे घरामधील स्त्रियांना तसेच छोट्या बालकांना किंवा इतर व्यक्तींना त्याचा त्रास होऊन काही आजार सुद्धा उद्भवू शकतात. परंतु आता सरकारने प्रधानमंत्री

Advertisement
उज्वला योजना आणली आहे, ज्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशांना गॅस खरेदी करण्यामध्ये मदत होईल. या योजनेबद्दलच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत…

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना | Pradhanmantri Ujjwala Yojana  –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 पात्रता | Eligibility for Pradhanmantri Ujjwala Yojana –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Pradhanmantri Ujjwala Yojana :

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अर्ज करण्याची प्रक्रिया | Application process of Pradhanmantri Ujjwala Yojana : 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणे शक्य आहे.

 ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करण्यासाठी  –

https://www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.

ऑफलाइन पद्धतीने करण्याची प्रक्रिया

आपण हे देखील वाचू शकता… लेक लाडकी योजना

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version