जिल्हा परिषद व PWD पदभरती करिता उपयुक्त कोर्ससाठी प्रवेश देणे आहे (अमरावती)

आर्टीझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, अमरावती व मोर्शी येथे सरकार मान्य असलेला कोर्स कन्स्ट्रक्शन सुपरवायजर (कालावधी १ वर्ष) करीता दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु असून लॉकडाऊन काळात ऑनलाईन क्लासेस चालू झाले आहेत. सदर कोर्स शासन निर्णय (GR) नुसार जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती तसेच सरकारी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करीता सुद्धा पात्र ठरविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी कृपया ९४२२९५५१३१ वर संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता ब्राउचर डाऊनलोड करून वाचन करावे. (जाहिरात)

Advertisement

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment