मोकळ्या वेळेत घरबसल्या काम…रिलायन्स सोबत | मराठी भाषेत वर्क फ्रॉम होम जॉब | work from home jobs in Marathi –

     सध्या प्रत्येकालाच काही ना काही तरी साईड इन्कम हवा असतो, असेच काहीसे काम हे असणार आहे. हे काम गृहिणी, बिझनेस पर्सन, रिटायर पर्सन ,विद्यार्थी असे सर्वजण करू शकतात बघुयात संपूर्ण माहिती…

Advertisement

– रिलायन्स जनरल इन्शुरन्स पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होऊन जगातील सर्वात मोठ्या व्यवसाय समूहा पैकी एक असणाऱ्या समूहाचा भाग होऊ शकता. 

– रिलायन्स विमा एजंट बनून, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कार विमा, दुचाकी विमा, घराचा विमा, आरोग्य विमा आणि प्रवास विमा विकू शकता आणि चांगली कमाई करू शकता.

Why Become a Reliance Insurance Agent?

रिलायन्स इन्शुरन्स एजंट का व्हावे?

– रिलायन्स ही जगातील मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक कंपनी असून त्यांच्यासोबत डायरेक्ट काम करण्यास मिळते , हे काम करत असताना कुठलाही मिडल पर्सन या ठिकाणी नसतो.

– 24*7 सपोर्ट मिळतो.

– यांच्याकडे खूप सारे विमे उपलब्ध आहेत, त्यामुळे कामाची भरपूर संधी आहे.

– ही डिजिटल कंपनी असल्यामुळे कुठलेही पेपर वर्क नसून सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाइन रित्या उपलब्ध असल्याने ग्राहकाला आणि एजंटला दोघांनाही सोयीस्कर होते.

– अगदी पटकन इन्शुरन्स पॉलिसी मिळत असल्याने एजंटला आणि ग्राहकांना दीर्घकाळ वाट बघावी लागत नाही.

– काम पूर्ण केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत आपले कमिशन आपल्याला मिळते.

फायदे | Advantages of Working as an Insurance Agent –

– सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वर्क फ्रॉम होम करता येते.

– आपण आपलेच बॉस असतो त्यामुळे आपल्या वेळेनुसार आपण काम करू शकतो.

– कुठल्याही गुंतवणुकीची आवश्यकता नाही.

– वेळेची कुठलीही मर्यादा नाही.

– इन्शुरन्स मार्केट मध्ये खूप वाढ होत असल्याकारणाने चांगली कमाई करण्याची संधी.

पात्रता | Eligibility –

– वय वर्ष अठरा पूर्ण असावे.

– कमीत कमी दहावीपर्यंत शिक्षण असावे.

– आधार कार्ड आणि पॅन कार्ड असावे.

How to join the Partner Program?

यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात कशी करावी ?

अगदी काही स्टेप्स फॉलो करून काम करण्यास सुरुवात करता येते, पुढीलप्रमाणे:-

स्टेप १ – वेबसाइटवर उपलब्ध असलेला फॉर्म भरून POSP पदासाठी साइन अप करा.

स्टेप २ – तुमचे पर्सनल डिटेल्स एंटर करा आणि तुमच्या कागदपत्रांची डिजिटल कॉपी अपलोड करा जसे की आधार आणि पॅन कार्ड..

स्टेप ३ – तुमचे बँक खाते डिटेल्स शेअर करा जेथे POSP कमाई ट्रान्स्फर केली जाते.

स्टेप ४ – त्यांच्यासोबत IRDAI द्वारे निर्धारित 15 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा.

स्टेप ५ – परीक्षा क्लिअर करा. तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते सर्व प्रशिक्षणात समाविष्ट केले जाईल.

स्टेप ६ – करारावर स्वाक्षरी करा. आणि, अशा रीतीने तुम्ही रिलायन्स इन्शुरन्स पार्टनर प्रोग्राममध्ये POSP होऊ शकता.

Apply करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment