Remote Job | रिमोट जॉबचे विविध ऑपशन्स I Work from home I 10 Remote job options I Best remote jobs

Remote Job | रिमोट जॉबचे विविध ऑपशन्स I Work from home I 10 Remote job options 

      आजच्या ब्लॉगमध्ये आपण असे काही जॉब्स (Remote Job)बघणार आहोत की जे रिमोट पद्धतीने म्हणजेच अगदी कुठूनही आपण करू शकतो.

Remote Job | रिमोट जॉबचे विविध ऑपशन्स I Work from home I 10 Remote job options

 

Remote Job

Remote Job 1:

 Apple Social Media specialist 

  • तुम्हाला जर सोशल मीडियाची आवड असेल तर नक्कीच या जॉब साठी apply करू शकता.
  • apple.com/careers ह्या वेबसाईट वरून apply करू शकता.
  • या नोकरीसाठी फक्त आवश्यकता आहे –  लॅपटॉप. 
  • तुमच्या स्वतःच्या घरामधून काम करू शकता. 
  • घरबसल्या सोडता चांगले साइड इनकम ( 27 डॉलर पर अवर ) मिळवू शकता.

Remote Job 2: 

Amazon Online Reviewer

  • तुम्हाला Amazon वर खरेदी करणे आणि प्रॉडक्ट बद्दल तुमचे विचार शेअर करणे आवडत असेल तर आता तुम्हाला त्यासाठी पैसे मिळू शकतात.
  • ॲमेझॉन ऑनलाइन रिविवर म्हणून, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार विविध वस्तूंसाठी रिव्ह्यू लिहिण्याची जबाबदारी दिली जाईल.
  • वेतन सुमारे $35 प्रति तास असेल, आणि तुम्ही रिव्ह्यू करत असलेली प्रॉडक्ट देखील तुम्हाला ठेवता येतील.

वेबसाईट – thereviewerprogram.com

Remote Job 3: 

American Express Visual Specialist

  • अमेरिकन एक्सप्रेस व्हिज्युअल स्पेशलिस्ट म्हणून रिमोट पोझिशन ऑफर करत आहे, जिथे तुम्ही थेट चॅट पोर्टलद्वारे कस्टमर सर्विस प्रदान करण्यासाठी जबाबदार असाल. 
  • कोणत्याही विशेष पदवीची ह्यासाठी आवश्यकता नाही, आणि कंपनी ह्यासाठी प्रति तास $22 देईल, ज्यामुळे तुम्हाला घरून काम करताना एक उत्तम साइड इनकम मिळू शकेल.
  • ह्या जॉब करता apply वेबसाईट: americanexpress.com/careers

Remote Job 4:

 Yelp Content Moderator

  • Yelp ही एक कंपनी आहे जी व्यवसायांसाठी क्राउडसोर्स केलेली रिव्ह्यूज प्रकाशित करते आणि पेड आणि विनामूल्य ॲडव्हर्टायझिंग सोल्युशन प्रोव्हाइड करते. 
  • कंटेंट मॉडरेटर म्हणून, तुमचे कार्य या रीव्ह्यूजचे रिव्ह्यू करणे आणि गाईड लाईन्स उल्लंघन करणारे किंवा स्पॅम मानले जाणारे कोणतेही रिव्ह्यू हटविणे हे असेल. 
  • तुम्ही जितकी अधिक स्पॅम रिव्ह्यू काढाल, तितकी जास्त तुमची कमाई होईल – प्रति तास $30 पर्यंत.
  • yelp.careers

Remote Job 5: 

Netflix Tagger

  • चित्रपट आणि टीव्ही शो पाहण्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात हे तुम्हाला माहीत आहे का? 
  • नेटफ्लिक्स टॅगर म्हणून, तुमचे कार्य कंटेंट पाहणे आणि गेनर, मूड आणि थीम यासारख्या विविध एट्रीब्यूटस वर आधारित त्याचे वर्गीकरण करणे असेल. 
  • तुम्ही या संधी jobs.netflix.com किंवा taggerjobs.com वर शोधू शकता आणि तुमच्या आवडत्या शोचा आनंद घेत चांगली कमाई करू शकता.

Remote Job 6: 

Shien  Reviewer

  • शाइन हे एक परवडणारे ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आहे जे महिलांच्या कपड्यांमध्ये अधिक चांगले आहे. 
  • शाइन रिव्ह्यूअर म्हणून, तुम्हाला मिळालेल्या प्रॉडक्ट्सची योग्य डेटलेड  रिव्ह्यू लिहिण्याचे काम तुम्हाला सोपवले जाईल आणि तुम्ही पूर्ण केल्यानंतर प्रॉडक्ट्स सुद्धा ठेवता येतील.
  • पगार प्रति तास $36 आहे, ज्यामुळे हा एक चांगला रिमोट जॉब पर्याय आहे.
  • Apply वेबसाईट – sheingroup.com /careers/

Remote Job 7: 

Remote Triaging –

  • रिमोट ट्रीएजिंग हे हल्लीच्या आधुनिक युगात  कम्युनिटी मोनेटायझ कशा प्रकारे करू शकता ह्यासाठी आहे .
  • ह्या मध्ये ऑनलाईन कॉन्वेर्सशन द्वारा ज्या लोकांनी कधी ज्या प्रॉडक्ट मध्ये इंटरेस्ट दर्शवला आहे त्यांना शोधणे आहे,त्यांना हाय -तिकीट खरेदी करण्यात मदत करण्याचा समावेश असेल.
  • प्रोडक्ट्स बहुतेकदा उच्च दर्जाची असल्याने, नफा मार्जिन खूप चांगला असू शकतो.

Remote Job 8:

Translator

  • आजच्या ग्लोबल जगात, ट्रान्सलेटरची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. 
  • कंपन्या, वेबसाइट्स आणि अगदी मीडिया प्लॅटफॉर्मना सतत  ट्रान्सलेटरची   गरज असते जे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत कंटेंट अनुवादित करू शकतात.
  • रिमोट ट्रान्सलेटर म्हणून, तुम्ही Naukri.com आणि LinkedIn सारख्या जॉब साइट्सवर संधी शोधू शकता आणि तुमच्या घरातून काम करत चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Remote Job 9:

Writing Jobs

  • रायटिंग जॉब्स ही एक लोकप्रिय ऑनलाइन करिअर निवड आहे, मग तुम्ही फ्रीलान्स काम, पार्ट टाईम किंवा फुल टाईम रिमोट जॉब्स करू शकतात. 
  • तुम्हाला फक्त चांगले वेळ व्यवस्थापन, क्रीएटिविटी आणि चांगले ग्रामर स्किल्स हवी आहेत. 
  • तुम्हाला विविध प्लॅटफॉर्मवर, कंटेंट तयार करण्यापासून ते कॉपीरायटिंगपर्यंत, रिमोट writing वर्कचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
  • जर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये उतरलात तर पगार आणखी चांगला मिळू शकतो.

Remote Job 10:

YouTube Channel Consulting

  • YouTube चॅनेलची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे या चॅनेलला यशस्वी होण्यास मदत करणाऱ्या तज्ञांची आवश्यकता आहे. 
  • YouTube चॅनल कन्सल्टंट म्हणून, तुमचे काम चॅनेलची कंटेंट, ट्रेंड आणि SEO यांचे ॲनालीसिस करणे आणि नंतर ते वाढण्यास मदत करण्यासाठी स्ट्रॅटेजी विकसित करणे हे असेल. 
  • हे एक अत्यंत फायदेशीर रिमोट जॉब असू शकते, कारण तुम्ही दररोज फक्त काही तासांच्या कामासाठी चांगला पगार मिळवू शकता.

या 10 रिमोट नोकऱ्या पारंपारिक 9-ते-5 जॉब पासून मुक्त होण्यासाठी आणि रिमोट कामाचे जग एक्सप्लोर करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी चांगल्या संधी आहेत. तुम्ही साईड हस्टल किंवा पूर्णवेळ करिअर शोधत असाल तरीही, हे रिमोट जॉब्स तुम्ही शोधत असलेले स्वातंत्र्य, फ्लेक्सिबिलिटी आणि चांगल्या कमाईची संधी देऊ शकतात. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment