Rolls-Royce Unnati Scholarships for Women Engineering Students 2022 | रोल्स-रॉईस उन्नती स्कॉलरशिप फॉर विमेन इंजिनिअरिंग स्टुडेंट्स 2022

विस्तृत माहिती: रोल्स-रॉईस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे, पदवीपूर्व इंजिनिअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या स्कॉलरशिपचा उद्देश, गुणवंत विद्यार्थिनींना त्यांचा इंजिनिअरिंग कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे.

 

पात्रता/ निकष: ही स्कॉलरशिप, एखाद्या एआयसीटीई-मान्यताप्राप्त संस्थेत सध्या एरोस्पेस, मरीन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स इत्यादी क्षेत्रातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या 1ल्या/2ऱ्या/3र्‍या वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या भारतीय मुलींसाठी खुली आहे. अर्जदारांनी त्यांच्या इयत्ता 10 आणि 12 च्या बोर्ड परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण मिळवलेले असावेत.

 

पुरस्कार आणि पारितोषिके: 35,000 रुपये 

 

 

शेवटची तारीख: 01-08-2022
अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/ikm/UNS4

 

Digit Partner APPLY- Link

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment