मोबाईल वर घरबसल्या काम-Work From Mobile at Home in Marathi

मोबाईल वर घरबसल्या काम🎯मराठी भाषेत । Work From Mobile at Home in Marathi | Part Time Work at Home | work from home in Marathi language

Work From Mobile at Home in Marathi | Part Time Work at Home
Work From Mobile at Home in Marathi | Part Time Work at Home

डिजिटचे पार्टनर बना घरबसल्या कमाई सुरु करा
Advertisement

डिजिट इन्शुरन्ससह, तुम्ही कार इन्शुरन्स, बाईक इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल इन्शुरन्स, वैयक्तिक अपघात कव्हर आणि एसएफएसपी इन्शुरन्स विकू शकता.

फायदे-

  • स्वतःचे बॉस बना– तुमच्या सोयीनुसार काम करा. तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस आहात!
  • कोणतीही निश्चित वेळ नाही– तुम्ही तुमचे स्वतःच्या कामाचे तास निवडू शकता आणि पूर्णवेळ काम करायचे की पार्ट-टाइम हे ठरवू शकता.
  • घरून काम करा– पॉलिसी विकण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया वापरा आणि घरून किंवा इतर कोठेही बसून काम करा!
  • फक्त 15 तासांचे प्रशिक्षण– केवळ 15 तासांच्या प्रशिक्षणाने तुम्ही इन्शुरन्स तज्ज्ञ होऊ शकता. तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते सर्व काही जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू!
  • जास्त उत्पन्न मिळवा– तुमचे उत्पन्न तुम्ही जारी केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर अवलंबून असते.
  • शून्य गुंतवणूकीची आवश्यकता– तुम्ही सामील झाल्यावर काहीही पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाकडे फक्त स्मार्टफोन/कम्प्युटर आणि इंटरनेट कनेक्शन असण्याची गरज आहे!

हे काम कोण कोण करू शकतो-

कॉलेज स्टुडंट्स

घरातील जोडीदार आणि गृहिणी

सेवानिवृत्त व्यक्ती

व्यावसायिक पुरुष/महिला

कागदपत्रे सादर करायची आहेत?

  • इयत्ता 10 किंवा त्यावरील उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • तुमच्या पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत, (पाठपोट कॉपी)
  • कॅन्सल केलेला चेक (तुमच्या त्यावरच्या नावासहित)
  • एक फोटो.

हे सेम काम SBI, HDFC, ADITYA Birla कंपनीसोबत पण करू शकता बघा-

SBI- https://youtu.be/DWLRb1_-moU
HDFC- https://youtu.be/1RxuS-yE154
ADITYA Birla- https://youtu.be/fSsixNAl5Bg

Digit Partner APPLY- Link

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Watch full video=

 

Advertisement

Leave a Comment