RRB ALP Bharti 2025 I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती I 9970 जागांसाठी भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाची भरती I RRB Assistant Loco Pilot Recruitment 2025 I Best job opportunities 2025

भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती  9970  जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  11 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Table of Contents

RRB ALP Bharti

RRB ALP Bharti 2025 vacancy I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती रिक्त जागा

पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट (ALP)

रिक्त जागा : 9970

RRB ALP Bharti 2025 Important dates I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवात तारीख : १२-०४-२०२५

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ११-०५-२०२५ (२३:५९ तास)

सबमिट केलेल्या अर्जांसाठी अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख :१३-०५-२०२५ (२३:५९ तास)

RRB ALP Bharti 2025 Age limit I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती वयोमर्यादा

1 जुलै 2025 रोजी ,

18 ते 30 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

RRB ALP Recruitment 2025 Initial pay I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती इनीशियल पे:

19900 रुपये

RRB ALP Recruitment 2025 educational qualification I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती शैक्षणिक पात्रता :

दहावी उत्तीर्ण,आयटीआय ( फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक ) किंवा दहावी उत्तीर्ण , मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

RRB ALP Recruitment 2025 Application fee I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती अर्ज फी :

जनरल /ओबीसी /EWS: ₹ 500/-  

एससी /एसटी /ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹ 250/-

RRB ALP Bharti 2025 Recruitment process I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती भरती प्रोसेस :

(i) First Stage CBT (CBT-1)
(ii) Second Stage CBT (CBT-2)
(iii) Computer Based Aptitude Test (CBAT)
(iv) Document Verification (DV) and
(v) Medical Examination (ME)

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

RRB ALP Recruitment 2025 Notification I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती नोटिफिकेशन :

भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती  9970  जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  11 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

RRB ALP Bharti 2025 Notification I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

RRB ALP Bharti 2025 Online application I भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट पद भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment