RRB Technician Bharti I 14298 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ‘टेक्निशियन’ पदासाठी भरती I RRB Technician Recruitment 2024 I Best job Opportunities 2024

RRB Technician Bharti I 14298 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ‘टेक्निशियन’ पदासाठी भरती I RRB Technician Recruitment 2024 I Best job Opportunities 2024

भारतीय रेल्वेमध्ये ‘टेक्निशियन’ पदासाठी 14298 जागांसाठी भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 16 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …

RRB Technician Bharti I 14298 जागांसाठी भारतीय रेल्वेमध्ये ‘टेक्निशियन’ पदासाठी भरती I RRB Technician Recruitment 2024 I Best job Opportunities 2024

Table of Contents

RRB Technician Bharti vacancy I आरआरबी टेक्निशियन भरती रिक्त जागा –

क्रमांकपदेरिक्त जागा
1टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
2टेक्निशियन ग्रेड III8052
3टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs)5154
एकूण 14298

RRB Technician Recruitment Educational Qualification I आरआरबी टेक्निशियन भरती शैक्षणिक पात्रता –

  1. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल :बीएससी (फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ कम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्स्टृमेंटेशन) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. टेक्निशियन ग्रेड III आणि टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs) : दहावी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये ITI [फोर्जर आणि हीट ट्रीटर/फाऊंड्रीमॅन/पॅटर्न मेकर/मोल्डर (रिफ्रॅक्टरी)/फिटर (स्ट्रक्चरल)/वेल्डर/कारपेंटर/प्लंबर/पाईप फिटर/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/मटेरिअल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर/क्रेन ऑपरेटर/ऑपरेटर लोकोमोटरिव्ह. / इलेक्ट्रीशियन / मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (जड वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (प्रगत डिझेल इंजिन) / ट्रॅक्टर मेकॅनिक / एलटीटी मेकॅनिक उपकरणे आणि केबल जॉइंटिंग)/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक./पेंटर जनरल/मशीनिस्ट/सुतार./इलेक्ट्रीशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स आणि केबल जॉइंटिंग)/ वेल्डर/मशिनिस्ट/कारपेंटर/ऑपरेटर अॅडवांस्ड मशीन टूल/मशिनिस्ट (ग्राइंडर)/रेफ्रिजरेशन आणि मेकॅनिक/एअर कंडिशनिंग मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स/टर्नर/वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)/गॅस कटर/वेल्डर (स्ट्रक्चरल)/वेल्डर (पाईप)/वेल्डर (टीआयजी/एमआयजी)]

RRB Technician Recruitment Age limit I आरआरबी टेक्निशियन भरती वयोमर्यादा –

1 जुलै 2024 रोजी ,

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

  1. टेक्निशियन ग्रेड I सिग्नल : 18 ते 36 वर्षे
  2. टेक्निशियन ग्रेड III आणि टेक्निशियन ग्रेड III (Workshop & PUs): 18 ते 33 वर्षे

RRB Technician Bharti fee I आरआरबी टेक्निशियन भरती फी –

General/OBC/EWS: 500/-  रुपये

SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/-रुपये

RRB Technician Bharti Important dates I आरआरबी टेक्निशियन भरती महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख [ Reopen] : 16 ऑक्टोबर 2024
  • परीक्षा (CBT): ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024

RRB Technician Recruitment Notification I आरआरबी टेक्निशियन भरती नोटिफिकेशन –

भारतीय रेल्वेमध्ये ‘टेक्निशियन’ पदासाठी 14298 जागांसाठी भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि 16 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

RRB Technician Recruitment Notification I आरआरबी टेक्निशियन भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी – येथे क्लिक करा.

शुद्धीपत्रक 1 वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

शुद्धीपत्रक 2 वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version