स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण १६७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisement
प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या १६७३ जागा.
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. (सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
Advertisement