WCL Nagpur Recruitment 2022 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०८ जागा.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १०८ जागा
वैद्यकीय कार्यकारी पदाच्या जागा.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (कार्मिक)/ HOD(EE), कार्यकारी आस्थापना विभाग, दुसरा मजला, कोल इस्टेट, वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सिव्हिल लाइन्स, नागपूर,पिनकोड- ४४०००१

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट – LINK

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

Leave a Comment