SBI SO Bharti 2025 I भारतीय स्टेट बँक भरती I 150 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती I State Bank of India Bharti I SBI SO Recruitment 2025 I Best job opportunities 2025
SBI SO Bharti 2025 I 150 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती I State Bank of India Bharti I SBI SO Recruitment 2025 I Best job opportunities 2025
150 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 23 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
SBI SO Bharti 2025 I 150 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती I State Bank of India Bharti I SBI SO Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
SBI SO Bharti 2025 vacancy I भारतीय स्टेट बँक भरतीरिक्त जागा :
क्रमांक
पद
रिक्त जागा
1
ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II)
150
एकूण
150
SBI SO Recruitment 2025 Educational Qualification I भारतीय स्टेट बँक भरतीशैक्षणिक पात्रता :
सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी (कोणत्याही विषयातील) आणि IIBF द्वारे फॉरेक्समधील प्रमाणपत्र (प्रमाणपत्र तारीख 31.12.2024 पर्यंत लेटेस्ट असावे).
प्राधान्य: डॉक्युमेंटरी क्रेडिट स्पेशलिस्ट (CDCS) साठी प्रमाणपत्राला प्राधान्य दिले जाईल / ट्रेड फायनान्समधील प्रमाणपत्र / आंतरराष्ट्रीय बँकिंगमधील प्रमाणपत्र (प्रमाणपत्राची तारीख 31.12.2024 पर्यंत लेटेस्ट असावे)
२ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
आवश्यक स्किल्स :
आऊटस्टँडिंग
कम्युनिकेशन
प्रेझेंटेशन आणि
प्रोसेसिंग स्किल्स.
SBI SO Recruitment 2025 Pay scale I भारतीय स्टेट बँक भरतीपे स्केल :
Rs (64820-2340/1-67160-2680/10-93960)
SBI SO Bharti 2025 age limit I भारतीय स्टेट बँक भरतीवयोमर्यादा :
31 डिसेंबर 2024 रोजी ,
23 ते 32 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
SBI SO Bharti 2025 fee I भारतीय स्टेट बँक भरतीफी :
जनरल /EWS/ओबीसी : 750/- रुपये
एससी/एसटी /PWD: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025
SBI SO Bharti 2025 Notification I भारतीय स्टेट बँक भरतीनोटिफिकेशन :
150 जागांसाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 23 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
SBI SO Bharti 2025 Notification I भारतीय स्टेट बँक भरतीनोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा