Scaler वर्क फ्रॉम होम जॉब्स 🎯 फ्रेशर्स जॉब । पॅकेज १५ लाख । Best Work From Home Jobs 2022

Scaler वर्क फ्रॉम होम जॉब्स 🎯 फ्रेशर्स जॉब । पॅकेज १५ लाख । Best Work From Home Jobs 2022

Scaler वर्क फ्रॉम होम जॉब्स 🎯 फ्रेशर्स जॉब । पॅकेज १५ लाख । Best Work From Home Jobs 2022

मित्रांनो तुम्ही 12वी पास आहात आणि जर चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला हवी असेल. तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. शैक्षणिक क्षेत्रात SCALER हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलच असेल SCALER ही आशिया मधील सर्वात मोठी education कंपनी आहे. SCALER कडून Business Development या जॉब रोल साठी भरती निघाली आहे. १२वी पास जर तुम्ही असाल तर नक्की या पोस्ट साठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर अप्लाय करण्यासाठी आवश्यक पात्रता व संपूर्ण माहित, अप्लाय करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. तुम्ही जर पात्र असणार तर नक्की अप्लाय करा.
SCALER अकॅडमी ही software engineers आणि कॉलेज विद्यार्थ्यांना tech जॉब्स crack करण्यास मदत करते. या Platfrom वर असणारे ऑनलाईन शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना suggest करायचं याठिकाणी तुमच काम असणार आहे. तुम्हाला प्रत्येक customer ला SCALER च्या Platform बद्दल योग्य ती माहिती देऊन तो customer कडून लिड जनरेट झाली पाहिजे सोप्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे SCALERचे शैक्षणिक साहित्य विकायची आहे.

पात्रता

  • अनुभव 0-4 वर्ष सेल्स या क्षेत्रात अनुभव/बिसनेस डेवल्हपमेंट/आय.टी.सर्विसेस
  • चांगले संभाषण कौशल्य
  • नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिस(बँगलोर)
  • पगार – 15 लाख रुपयांपर्यंत/प्रति वर्ष
  • कामाचे दिवस – दिवसातील 9 तास आणि आठवड्यातील 5 वर्किंग दिवस
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी – PDF
करीयर पेजची लिंक – क्लिक करा
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment