मोबाईल ऍप ने कमवा । महिना 25 हजारांपर्यंत । 100% Genuine । Squad Stack Work From Home Marthi | iconik marathi

भारतातील सर्वात मोठ्या रिमोट सेल्स मार्केटप्लेससोबत काम करा

तुमच्या करिअर ग्रो करा SquadStack सोबत

Upstox, Edelweiss, Razorpay, Classplus, Delhivery आणि बरेच काही यासारख्या मोठ्या ब्रँडसोबत तुम्ही काम करू शकणार आहेत.

Advertisement

टेलिकॉलिंग काम का करावे .

SquadStack सोबत कधीही, कुठेही काम करू शकणार आहे.

हे काम तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आणि कुठेही करू शकणार आहे.

SquadStack सोबत कामाचे स्वातंत्र्य मिळवा

तुम्हाला पाहिजे तिथून, तुम्हाला पाहिजे तेव्हा काम करू शकणार आहे पार्ट आणि फूल तिने काम देखील तुम्ही करू शकणार आहे.

SquadStack सोबत तुमचे जीवन बदला

SquadStack या अँप आधारित रिमोट सेल्स एम्प्लॉयमेंट प्लॅटफॉर्म आहे जे लोकांना त्यांचे स्वतःचे बॉस बनण्यास मदत करते आहे.

तुम्ही SquadStack सोबत किती कमवू शकता

तुम्ही रोज जर २ तास काम करत असाल तर अंदाजे तुमची कमाई ₹ 7,200 प्रत्येक महिन्याला कमाऊ शकणार आहेत.
तुम्ही रोज जर ४ तास काम करत असाल तरअंदाजे तुमची कमाई ₹ 14,400 प्रत्येक महिन्याला कमाऊ शकणार आहेत.
तुम्ही रोज जर ६ तास काम करत असाल अंदाजे तुमची कमाई ₹ 21,600 प्रत्येक महिन्याला कमाऊ शकणार आहेत.
तुम्ही रोज जर ८ तास काम करत असाल अंदाजे तुमची कमाई ₹ 28,800 प्रत्येक महिन्याला कमाऊ शकणार आहेत.
तुम्ही रोज जर १० तास काम करत असाल अंदाजे तुमची कमाई ₹ 36,000 प्रत्येक महिन्याला कमाऊ शकणार आहेत.

टेलिकॉलिंग कामासाठी तुमच्याकडे कोणते स्किल असायला हवं

बिझनेस आणि ग्राहकांसोबत त्याच communication चांगलं असायला हवं.
त्याच communication skill चांगलं असायला हवं
कोणतीही परिस्तिथी तो चांगल्या पद्दतीने हॅन्डल करू शकतो
कोणतीही शंका असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारे सोडवली पाहिजे .
जो नवीन व्यवसाय आणि त्यांच्या उद्योगांबद्दल जाणून घेऊ शकतो

टेलिकॉलिंग एक्स्पर्ट कसे व्हावे?

१ ली स्टेप आहे
अँप डाउनलोड करा
अँपवर एक साधा फॉर्म भरून साइन इन करून घ्या

२ री स्टेप आहे
certificaket घ्या
ट्रेनिंग पूर्ण करा आणि मूल्यांकन मॉड्यूल पूर्ण करा

३ र आहे
कमाई सुरू करा
तुम्ही जितक्या जास्त नोकर्‍या कराल तितकी जास्त तुमची कमाई असेल

SquadStack टेलिकॉलिंग चे फायदे काय आहे ?

तुम्ही कधी हि आणि कुहूनही काम करू शकणार आहे
तुम्ही पार्टटाइम आणि फुल्ल तिने काम करू शकता
तुम्ही जेवढ काम कराल तेवढा पगार तुम्हाला मिळेल

जाईन करा आपला व्हाट्स अप ग्रुप– लिंक

Apply app Link- App

offlicial website- Link

Join Telegram channelClick Here
Join Group1Click here
watch full video—

Advertisement

Leave a Comment