(Vacancy No. 23025101725) Four hundred eighteen vacancies for the post of Enforcement Officer/Accounts Officer in Employees’ Provident Fund Organisation, Ministry of Labour & Employment (SC-57, ST-28, OBC-78, EWS-51, UR-204) (PwBD-25)*.
(UPSC EPFO) UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांसाठी भरती [DAF]
जाहिरात क्र.: 51/2023
Total: 577 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO)
418
2
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO)
159
Total
577
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट:17 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मार्च 2023 (06:00 PM)