SSC CPO 2025 भरती : अधिसूचना, पात्रता, पदसंख्या व संपूर्ण माहिती
SSC CPO म्हणजे काय?
SSC (कर्मचारी चयन आयोग) मार्फत दरवर्षी घेतली जाणारी CPO परीक्षा
ही केंद्रीय स्तरावरील मोठी परीक्षा आहे. या परीक्षेतून Sub-Inspector (SI) पदासाठी दिल्ली पोलीस तसेच विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs) भरती केली जाते.
SSC CPO Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
अधिसूचना जाहीर : 26 सप्टेंबर 2025
अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2025
फी भरण्याची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2025
फॉर्म सुधारणा (Correction Window) : 24 ते 26 ऑक्टोबर 2025
परीक्षा (Paper-I – CBT) : नोव्हेंबर/डिसेंबर 2025 मध्ये अपेक्षित