SSC CPO Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत उपनिरीक्षक पदांच्या एकूण ४३०० जागा

 

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक पदांच्या एकूण ४३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

उपनिरीक्षक पदांच्या ४३०० जागा.

 

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Leave a Comment