पार्ट-टाईम घरबसल्या काम | पगार- २० ते ३० हजार । Work From Home Jobs 2022

पार्ट-टाईम घरबसल्या काम | पगार- २० ते ३० हजार । Work From Home Jobs 2022

मित्रांनो तुम्हाला पार्ट टाईम घरबसल्या काम पाहिजे आहे. तर तुमच्यासाठी yatra.com यांच्या कडून चांगली संधी आहे. तुम्ही as a Holiday Advisor बनून येथे काम करू शकणार आहात. खूप फायदेही तुम्हाला सोबत मिळणार आहेत. तुमच्या वेळेनुसार काम तुम्ही करू शकतात. त्याचसोबत आकर्षक पगारही मिळेल. पूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट कंपनीकडून पुरविला जाईल. आणि ईतर गोष्टींचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. अप्लाय करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे. त्यावर जाऊन अप्लाय करू शकतात.
तुम्ही फिलान्सर असाल किंवा तुम्हाला स्वतःचा मालक बनून काम करण्यास आवडत असेल तर तुम्ही नक्कीच याठिकाणी काम करू शकतात. तुम्ही तुमच्या नियोजनानुसार वेळ ठरवा त्यावेळेत तुम्ही काम करू शकणार आहात.

कामाबद्दल माहिती

तुम्हाला yatra.com वर हॉलिडे सल्लागार म्हणून काम करायचे आहे. लोकांना हॉलिडे पॅकेज विकून त्यांच्यासाठी कोणते पॅकेज चांगले राहतील किंवा उपलब्ध असणाऱ्या पॅकेज बद्दल माहिती देण्याच काम करायचं आहे.

कामासोबत मिळणारे फायदे

  • flexible कामाचा वेळ
  • आकर्षक कमाई
  • संपूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट
  • तुमच्या कुटुंबासाठी मोफत सुट्ट्या
  • आकर्षित हॉलिडे डील्स
  • जगभरात मोफत फिरण्याची संधी
वयाची अट – 25 ते 50 पर्यंत
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment