SSC Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या ९९० जागा

          SSC Recruitment 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९० जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय हवामान विभाग परीक्षा- २०२२’ या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या ९९० जागा
वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट – LINK

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment