SSC Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १९२० जागा

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १९२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisement

विविध पदांच्या एकूण १९२० जागा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण झालेला असावा.

फीस – पुरुष उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता कुठलीही फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment