Accenture jobs in Pune Mumbai | Mumbai jobs | Accenture jobs | Pune jobs| Best job opportunities 2025

Accenture jobs in Pune Mumbai | Mumbai jobs | Accenture jobs | Pune jobs| Best job opportunities 2025

आजच्या ब्लॉगमध्ये आपण acenture  या कंपनीमार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत…

Accenture jobs in Pune Mumbai | Mumbai jobs | Accenture jobs | Pune jobs| Best job opportunities 2025

  • २. Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट Accenture jobs in Pune Mumbai
  • All jobs in Pune :
  • All jobs in Mumbai  :
  • Interview tips  :
  • Accenture jobs in Pune Mumbai
    Accenture jobs in Pune Mumbai

    Accenture jobs in Pune Mumbai 

    अ‍ॅक्सेंचर बद्दल :

     अ‍ॅक्सेंचर ही डिजिटल, क्लाउड आणि सेक्युरिटीमध्ये आघाडीची क्षमता असलेली ग्लोबल प्रोफेशनल सर्विस कंपनी आहे. ४० हून अधिक इंडस्ट्रीमध्ये अतुलनीय अनुभव आणि विशेष स्किल्स एकत्रित करून, ते स्ट्रॅटेजी आणि कन्सल्टिंग, तंत्रज्ञान आणि ऑपरेशन्स सर्विसेस आणि अ‍ॅक्सेंचर सॉन्ग ऑफर करतो – हे सर्व जगातील सर्वात मोठ्या प्रगत तंत्रज्ञान आणि बुद्धिमान ऑपरेशन्स केंद्रांच्या नेटवर्कद्वारे पॉवर्ड आहेत. अ‍ॅक्सेंचर ६९९,००० लोक दररोज तंत्रज्ञान आणि मानवी कल्पकतेचे प्रॉमिस पूर्ण करतात, १२० हून अधिक देशांमध्ये ग्राहकांना सर्विस देतात.

    १. Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट Accenture jobs in Pune Mumbai

     फुल टाईम 

    ठिकाण : पुणे

    आवश्यक कौशल्य: रिटायरमेंट सोल्युशन्स – कस्टमर सर्विस  पद: कस्टमर सर्विस असोसिएट 

    पात्रता: कोणतीही पदवी 

    अनुभव: १ ते ३ वर्षे

    Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट या जॉब साठी अर्ज करण्याकरिता आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    २. Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट Accenture jobs in Pune Mumbai

     फुल टाईम 

    ठिकाण : मुंबई

    आवश्यक कौशल्य: व्हॉईस – कस्टमर सर्विस  

    पद: कस्टमर सर्विस असोसिएट 

    पात्रता: कोणतीही पदवी 

    अनुभव: १ ते ३ वर्षे

    Customer Service Associate | कस्टमर सर्विस असोसिएट या जॉब साठी अर्ज करण्याकरिता आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत 

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    All jobs in Pune :

    पुण्यामधील जॉब्स जाणून घेण्यासाठी: येथे क्लिक करा.

    All jobs in Mumbai  :

    मुंबई मधील जॉब्स जाणून घेण्यासाठी: येथे क्लिक करा.

    Interview tips  :

    इंटरव्ह्यू टिप्ससाठी : येथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment