Tata Capital Limited तर्फे सुरू करण्यात आलेली Tata Capital Pankh Scholarship Program 2025–26 ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे. या योजनेद्वारे इयत्ता ११वी–१२वी, ग्रॅज्युएशन (BA, BSc, BCom), पॉलिटेक्निक, डिप्लोमा, ITI, तसेच प्रोफेशनल डिग्री (Medical, Engineering, Architecture, Science) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीच्या 80% पर्यंत किंवा १०,००० ते १,००,००० रुपये शिष्यवृत्ती मिळू शकते.
आर्थिक अडचणींमुळे हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडखळू नये, त्यांचे करिअर घडावे, उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा आणि त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण व्हावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
About Tata Capital Limited
Tata Group अंतर्गत असलेली Tata Capital Limited ही एक अग्रगण्य वित्तीय संस्था आहे. CSR (Corporate Social Responsibility) उपक्रमांतर्गत समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. कंपनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उन्नतीसाठी अनेक प्रकल्प राबवत आहे.
⭐ Tata Capital Pankh Scholarship Program 2025–26
खाली शिष्यवृत्तीच्या सर्व कॅटेगरींची सविस्तर माहिती दिली आहे: