मित्रांनो तुम्हाला जर माहिती असेल तर भविष्यात सर्वात जास्त मागणी असणाऱ्या बिसनेस मधील फिल्ड कोणत्या तर EV, AI अंतर्गत सर्वच क्षेत्रात Automation आणि 3र म्हणजे सोलार आणि जे आज या क्षेत्रातील बिसनेस सुरु करतील तर येणाऱ्या 2-3 वर्षातच करोडो रुपयांचा profit त्यांना मिळेल. आणि भविष्यातही ते बिसनेस मध्ये टिकून राहू शकतात. आणि अश्याच बिसनेस आयडिया बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये मिळेल.
TATA सोबत सुरु करा बिसनेस, कमाई लाखो रुपये | Start business with TATA Power Solar in Marathi
TATA तुम्हाला माहितीच असेल किती मोठा ब्रांड आहे. एका शब्दात जर सांगायचं झाल तर TATA ची 100 हून जास्त कंपन्या 100 हून जास्त देशांमध्ये सुरु आहे.TATA च सर्वात जास्त Maket Capitalisation आहे. फक्त TATA ची tech कंपनी TCS च एवढ मार्केट आहे. जेवढ Pakistan stock exchange च सुद्धा नाही. भारताच्या GDP मध्ये 5.6% च Contribution TATA च आहे. 50 हजार करोड रुपयांचा Tax contribute हे करतात. आणि TATA सोबत बिसनेस करण्याची संधी जर तुम्हाला मिळत असेल तर सोडू नका.
TATA power solar ची franchise घेऊन बिसनेस सरू करू शकतात. कश्याप्रकारे franchise साठी अप्लाय करायचं. काय काय आवश्यकता आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
TATA सोबत बिसनेस करण्याचा फायदा | Benifits of start business with TATA
- TATA भारतातला सर्वात विश्वासू आणि यशस्वी ब्रांड आहे.
- कंपनीचे संपूर्ण भारतासह जगातल्या मोठ मोठ्या देशात अस्तित्व आहे.
- सोलार ऊर्जा निर्मित करणारी भारतातली 1 नंबरची कंपनी TATA आहे.
- कंपनीची सर्विस घेण्यासाठी खूप जास्त कस्टमर बेस TATA कडे आहे.
- कंपनी कडून कस्टमर्सला आणि बिसनेस owners ला फुल सपोर्ट दिला जातो.
TATA power solar business model
- तुम्हाला माहितच असेल electricity चा तुटवडा किती भासतो. आणि अशी परिस्थिती असतांना सरकार सुद्धा वीज वाचवा यावर खूप अभियान राबवते. आणि त्यासाठीच सरकारने सुद्धा कुसुम योजना आणली आहे. जर तुम्ही solar plant उभारून त्यातून तयार होणारी सौर उर्जा विकू शकतात. विशेष कुसुम योजने अंतर्गत केंद्र सरकार कडून 60% एवढी subsidy बँकेकडून 30% loan मिळतय फक्त 10% रक्कम invest करून solar plant उभारता येतो. त्यामुळे तुम्ही हा बिसनेस जरी सुरु करताय तरी तुमचा बिसनेस automatic promot होईल. आपोआप कस्टमर्स तुम्हाला मिळतील.
गुंतवणूक | Investment
- Official website वर याबद्दल काहीच माहिती नाहीये पण ज्यांनी हि dealership घेतली आहे. त्यांच्याकडून माहिती काढली असता. Distributorship फी, Storage/Godown Cost, Shop Cost, स्टाफची आवश्यकता आणि other charges सर्व मिळून एकूण 15-20 लाखांची investment लागते.
- Tip – तुमच्या कडे एवढी investment नसेल तर तुम्ही PM मुद्रा योजने अंतर्गत लोन साठी अप्लाय करू शकतात. त्यावर आपण सविस्तर माहितीचा video टाकलाय, तो व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
आवश्यक जागा | Space Required
- दुकानासाठी :- 200 to 250 Square Feet
- गोडाऊन :- 550 to 800 Square Feet
एकूण जागा :- 1000 to 1300 Square Feet
नफा | Profit
- Profit मार्जीनचा विचार केला तर प्रत्येक product वर वेगवेगळी मर्जीन सेट असते. तुम्ही कोणत्या ज्या वेळेस franchise घेण्यासाठी कंपनीला contact करणार तेव्हा ते तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देतील.
- कंपनीचे काही टार्गेट्स असतात ते जर तुम्ही पूर्ण करतात तर कंपनीकडून extra कमिशन सुद्धा तुम्हाला मिळत असत. त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही खाली description मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरू शकतात. त्यांच्याकडून तुम्हाला call येईल व संपूर्ण माहिती मिळेल.
आवश्यक कागदपत्रे | Document Required
- ID Proof
- Address Proof
- Bank Account With Passbook
- Financial Document
- GST Number
Enquiry करून franchise घेण्याची लिंक – https://www.tatapowersolar.com/contact-us/enquiries/