Tech Mahindra jobs | टेक महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी | Pune jobs | फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात | best job opportunities 2024 – 25
Tech Mahindra jobs | टेक महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी | Pune jobs | फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात | best job opportunities 2024 – 25
आजच्या ब्लॉग मध्ये आपण टेक महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी ( Tech Mahindra jobs ) उपलब्ध आहे ,जाणून घेऊयात अधिक माहिती…..
Tech Mahindra jobs | टेक महिंद्रा कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी | Pune jobs | फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात | best job opportunities 2024 – 25
Table of Contents
१. Customer Service Executive | कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह Tech Mahindra jobs–
कंपनीचे नाव : Tech Mahindra
अनुभव : 0 – 5 वर्षे
रिक्त पदे : 60
सॅलरी : ₹ 2.75-5.5 लाख P.A पुणे
ठिकाण: येरवडा, पुणे, महाराष्ट्र
नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ
रोल बद्दल:
कंपनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्हॉइस प्रोसेस टीममध्ये सामील होण्यासाठी प्रतिभावान असे कस्टमर सर्व्हिस प्रोफेशनलस शोधत आहोत, यूके आणि ऑस्ट्रेलिया क्लायंटसाठी इनबाउंड/आउटबाउंड कॉल हाताळण्यासाठी.
मेन रिस्पॉन्सिबिलिटी :
– चांगली कस्टमर सर्विस प्रोव्हाइड करणे.
– ग्राहकांच्या शंका आणि समस्यांचे निराकरण करणे.
– डेली आणि मंथली टार्गेट्स साध्य करणे.
– आवश्यकतेनुसार समस्या Escalate करणे.
आवश्यकता:
– उत्तम इंग्लिश कम्युनिकेशन्स स्किल्स आवश्यक आहेत.
– चांगली लिसनिंग स्किल्स आणि डिटेल कडे सावधपणाने लक्ष असावे.
– रोटेशनल शिफ्ट मध्ये काम करण्यास फ्लेक्सिबल असावे.
– चांगले टेक्निकल नॉलेज आणि टेक्निकल सपोर्ट रोल साठी ॲप्टीट्यूड.
– Sales acumen with the ability to achieve targets for sales roles
– सेल्स भूमिकांसाठी लक्ष्य साध्य करण्याच्या क्षमतेसह विक्री कौशल्य असावे.
– बीपीओ (एचएससी/ग्रॅज्युएट) मध्ये ६ महिने+ व्हॉइस अनुभव किंवा १ वर्ष+ आंतरराष्ट्रीय बीपीओ अनुभव (एसएससी)
सॅलरी आणि फायदे:
– UK व्हॉइस : 4.5 LPA पर्यंत
– ऑस्ट्रेलिया व्हॉइस: 5.5 LPA पर्यंत
– मोफत कॅब सुविधा (बाउंड्रीवर तसेच नोडल पॉइंट्स)
– आकर्षक इन्सेंटिव्ह
– जलद ऑनबोर्डिंग प्रोसेस
– नामांकित कंपनीत काम करण्याची संधी
संपर्क: किंजल जोशी
फोन: 9765540112
ईमेल: Kunjal.Joshi@TechMahindra.com
टीप: 3 महिन्यांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर घरून काम करण्याची संधी दिली जाऊ शकते.
तात्काळ जॉईनर्सला प्राधान्य दिले जाईल.
कंपनी बद्दल :
किंजल जोशी
टेक महिंद्रा लिमिटेड
एचआर एक्झिक्युटिव्ह | टॅलेंट एकवीझीशन
पुणे | 3 हाऊस, कॉमर्सझोन बिल्डिंग नं.3, सर्व्हे नंबर 144, सम्राट अशोक पथ, एअरपोर्ट रोड ऑफ, येरवडा, पुणे 411006.
मोबाईल : 9765540112
ईमेल: Kunjal.Joshi@TechMahindra.com
Customer Service Executive | कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा
२. Customer Care Executive | कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह Tech Mahindra jobs–
कंपनीचे नाव – Tech Mahindra
अनुभव : 0 – 3 वर्षे
सॅलरी : ₹ 2.75-5.5 लाख P.A
ठिकाण : पुणे
कंपनी इंटरनॅशनल व्हॉईस प्रक्रियेसाठी काम करत आहे – (यूके आणि एयूएस टाइम झोन)
आवश्यकता :
– किमान 6 महिन्यांचा आंतरराष्ट्रीय बीपीओ व्हॉईस अनुभव अनिवार्य आहे.
– उत्कृष्ट संवाद कौशल्य.
– तात्काळ जॉईनर्सची गरज आहे.
– रोटेशनल शिफ्ट्स – 5 दिवस काम आणि 2 विक ऑफ.
– 3 महिन्यांनी घरून काम करण्याची संधी.
– नोकरी ठिकाण – येरवडा, पुणे
– पगार – 5.5 LPA CTC पर्यंत + 42K पर्यंत अतिरिक्त इन्सेंटिव्ह.