२०२३ मध्ये या ५ मार्गांनी घरबसल्या पैसे कमवा | Top 5 ways to earn money online

घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे | How to make money online in marathi

मित्रांनो घरबसल्या पैसे कमवायचे अनेक पर्याय आहेत पण काही असे पर्याय जिथे तुम्ही Passive income जनरेट करू शकतात त्याविषयी माहिती या ब्लॉग मध्ये तुम्हाला मिळणार आहे.

घरबसल्या पैसे कमविण्याचे टॉप ५ मार्ग | Top 5 ways to make money online in marathi

1) Selling Digital Products on etsy.com

Etsy.com हि एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. इथे तुम्ही डिजिटल products विकू शकतात. जे तुम्हाला एकाच वेळेस तयार करून वेबसाईट वर अपलोड करून द्यायचे आहे. जस. templates, designs, social media templates, business cards, hotel menu templates, etc. असे products तयार करून तुम्ही etsy.com लिस्ट करा आणि जेवढे जास्त लोक विकत घेतील तेवढा तुम्हाला फायदा होत राहील. जेव्हाही कोणी घेईल तेव्हा तुम्हाला इन्कम जनरेट होत राहील. आणि असे products बनविण्यासाठी तुम्हाला जास्त काही स्कील येत नसेल तरी तुम्ही canva वरून तयार असलेल्या template मध्ये changes करून ते sell करू शकणार आहात.

Advertisement

2) Content creation + affiliate marketing 

तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात google साठी blog बनवून किंवा युट्युब, instagram वर व्हिडीओ बनवून त्याच्यासोबत affiliate marketing करतात तर तुमचे व्हिडीओ किंवा blog rank झाले सर्च मध्ये यायला लागले तर जरी तुम्हाला adscence approval मिळाल नसेल तरी तुम्ही affiliate marketing द्वारे खूप जास्त इन्कम करू शकतात. प्रत्येक क्षेत्रात आजकाल affilliate marketing करता येते. समजा तुम्ही football बद्दल content creation करताय त्यांचे affiliate program शोधण्यासाठी गुगल वर सर्च केल affiliate programs for football तर मोठ्या ब्रांड सोबत त्यांचे product promote करून तुम्ही 90% पर्यंत एका वस्तू मागे मर्जीन भेटत असत.

कंटेट क्रिएशन साठी top platform | Top platform for content creation
  • YouTube
  • Blogging/WordPress
  • Instagram
  • Facebook
Affiliate marketing चे सर्वात जास्त कमिशन देणारे platform | Top platform pay high commission of Affiliate marketing
  1. Semrush
  2. Siteground
  3. Liquid web
  4. Bluehost
  5. Hostinger
  6. Hostgator
  7. Cloudways
  8. Elementor
  9. Fiverr
  10. Sendinblue
  11. GetResponce
  12. Clickbank
  13. Shopify
  14. ClickFunnels
  15. Digistore24

3) Sell notes online

तुमच जे पण शिक्षण झाल असेल तुमच्याकडे त्या रिलेटेड notes असतीलच तर ते notes Studypool, Nexus notes, Stuvia यांसारख्या वेबसाईट वर फक्त तुम्हाला एक वेळेसच अपलोड करून सोडून द्यायचंय जेव्हा जेव्हा कोणीही ते notes डाऊनलोड करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला तिथून इन्कम होईल. एक वेळेस notes डाऊनलोड चे 10$ पर्यंत म्हणजे 800 रुपयांपर्यंत मिळत असतात.

नोट्स सेल करण्यासाठी वेबसाईट्स | Top websites for notes selling online
  1. Docmerit
  2. Stuvia
  3. Nexus notes
  4. Notesmate
  5. Oneclass
  6. Study soup
  7. Omega notes
  8. Studypool
  9. Course Hero
  10. OxbridgeNotes
  11. Notesgen
  12. Note Sale
  13. Note Utopia
  14. Student VIP

4) Selling stock photos and videos

मित्रांनो तुम्ही युट्युब, इंस्ताग्राम वर व्हिडीओ बघतात त्यात visualy दाखवण्यासाठी तुम्हाला काही stock footage दाखवले जातात पण तुम्ही जर बघितल असेल तर जास्त करून ते footage foreign country मधले असतात. आपल्या channel च्या व्हिडिओस मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे naturally तुम्ही जे गरजेचे footage आहे. Photo or video ते तुम्ही stock footage shoot करून अनेक stock वेबसाईट आहेत. तिथे तुम्ही टाकून जेव्हा पण कोणी ते footage download करेल तेव्हा तुम्हाला इन्कम होईल. 

स्टॉक फोटो/व्हिडीओ सेल करण्यासाठी काही पॉप्युलर वेबसाईट | Top websites to sell stock photos/videos
  1. Adobe Stock
  2. Canva
  3. Freepik
  4. Getty images
  5. Image vortex
  6. istock
  7. PhotosIndia
  8. Crestock
  9. Depositphotos
  10. Dreamstime
  11. Photolia
  12. Picxy
  13. Shutterstock
  14. Snapwire
  15. Vecteezy
  16. Unsplash
  17. Stocksy
  18. 123RF
  19. 500px
  20. Thinkstock

5) Course selling

Course selling मध्ये पैसे कमविण्याची limit च नाहीये. इथून लोक करोडो कमवत आहे. तुम्ही ज्या पण क्षेत्रात epxert असाल चांगल knowledge तुमच्याकडे आहे तर तुम्ही मोबाईलने सुद्धा कोर्स तयार करून त्या कोर्सला विकून खूप जबरदस्त इन्कम करू शकतात.

या Platform वर तुम्ही कोर्स बनवून विकू शकतात | Platform for online course selling
  1. Udemy
  2. Skillshare
  3. Teachable
  4. Podia
  5. Thinkific
  6. Memberful
  7. Kajabi

Advertisement

Leave a Comment